"किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३२:
| stat1-data = 13,919,000
| stat2-header = आर्थिक उलाढाल (2012)
| stat2-data = {{nowrap|$8.0 billion<ref name=RUH_ESI>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ecquants.com/2012_RUH.aspx |शीर्षकtitle=King Khalid International airport – Economic and social impact |publisher=Ecquants |accessdate=7 September 2013}}</ref><!--end nowrap:-->}}
| footnotes = Sources: [[Aeronautical Information Publication|AIP]] Saudi Arabia<ref name="AIP"/>
}}
[[चित्र:Saudi Arabian AirlinesSV B747-400 @ RUH.jpg|250 px|इवलेसे|विमानतळावर थांबलेले [[सौदिया]]चे [[बोइंग ७४७]] विमान]]
'''किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ''' ([[अरबी भाषा|अरबी]]: مطار الملك خالد الدولي) {{विमानतळ संकेत|RUH|OERK}} [[सौदी अरेबिया]]च्या [[रियाध]] शहराजवळील विमानतळ आहे.<ref name=flights>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षकtitle=रिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आढावा|दुवा=http://www.flightstats.com/go/Airport/airportDetails.do?airportCode=RUH|प्रकाशक=फ्लाइट स्टॅट्स|ॲक्सेसदिनांक=२०१२-०८-०९}}</ref> १९८३मध्ये सुरू झालेल्या या विमानळावर प्रत्येकी आठ गेट्स असलेली चार टर्मिनल, मशीद तसेच ११,६०० मोटारगाड्यांसाठीचा तळ आहेत. चार टर्मिनलांपैकी फक्त तीन सध्या वापरात आहेत. पैकी एक टर्मिनल सौदी राजघराण्यासाठी राखीव आहे. ३१५ किमी२ (७८,००० एकर) इतका विस्तार असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.
 
दोन समांतर धावपट्ट्या असलेला हा विमानतळ [[नासा]]च्या [[स्पेस शटल]]च्या अवतरणासाठीते एक राखीव स्थळ होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|लेखक=जॉन पाइक|दुवा=http://www.globalsecurity.org/space/facility/sts-els.htm |शीर्षकtitle=Space Shuttle Emergency Landing Sites |प्रकाशक=ग्लोबलसिक्युरिटी.ऑर्ग|दिनांक=२०११-०७-२०}}</ref>
 
[[एअर इंडिया]] मार्फत किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून [[भारत]]ामधील [[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ|दिल्ली]], [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई]], [[कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ|कोळिकोड]] व [[त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ|तिरुवनंतपुरम]] ह्या शहरांमध्ये थेट प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. [[जेट एअरवेज]] येथून [[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मुंबई]] पर्यंत थेट सेवा पुरवते.