"एर बर्लिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २४:
[[चित्र:Air_Berlin_Airbus_A330-200_Prasertwit-3.jpg|250 px|इवलेसे|[[बॅंकॉक]]च्या [[सुवर्णभूमी विमानतळ]]ाकडे निघालेले एअर बर्लिनचे [[एअरबस ए३३०]] विमान]]
 
एयर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजी चे बोधचीन्ह एयरबर्लिन किंवा एयरबर्लिन.कॉम आहे. [[जर्मन]] देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एयर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एयर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एयर लाइन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airberlingroup.com/en/about-airberlin/strategy-and-business-model|प्रकाशक=एयरबर्लिन.कॉम|दिनांक=२ मार्च २०१६|शीर्षकtitle=रणनीति और व्यापार मॉडल}}</ref> या एयर लाइन ने बर्लिन टेगेल एयरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एयरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.anna.aero/2010/03/16/berlin-tegel-still-airberlins-1-base/|प्रकाशक=एयरलाइन नेटवर्क न्यूज ॲंण्ड ॲनॅलिसिस|दिनांक=२ मार्च २०१६|शीर्षकtitle=बर्लिन टेगेल स्टील एयर बर्लिनस् #१ बेस}}</ref> आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही [[युरोप]] मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.
 
==इतिहास ==
ओळ १६४:
 
==तांत्रिक सेवा ==
बर्लिन एयर लाइन संघाचा बर्लिन एयर हा तांत्रिक विभाग आहे. तो EASA पार्ट - 145 या खात्रीच्या (certified) व्यवस्थापन संघटनेतील जवळ जवळ 1200 कर्मचारी संपूर्ण युरोप मध्ये बर्लिन एयर संघामार्फत ग्राहक सेवा देतात. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-berlin-airlines.html|प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=२ मार्च २०१६|शीर्षकtitle=एयर बर्लिन सेवा}}</ref>
 
==गंतव्यस्थाने ==
डिसेंबर २०१५च्या सुमारास एर बर्लिन आपल्या ११८ विमानांच्या ताफ्यानिशा ३६ देशांतून<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://flights.airberlin.com/en-DE/|प्रकाशक=एयरबर्लिन.कॉम|दिनांक=२ मार्च २०१६|शीर्षकtitle=एयरलाइन नेटवर्क ऑफ डेस्टिनेशन}}</ref> किफायतशीर नियमित विमान सेवा पुरवीत होती. यांत कांही [[युरोप]]<nowiki/>मधील मोठी शहरे, सुट्टी घालवण्यासाठी रम्य ठिकाणे, [[भूमध्य समुद्र|भूमध्यसागरीय]] विभाग, [[कॅनेरी द्वीपसमूह]], उत्तर [[आफ्रिका]], तसेच [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], [[कॅरिबियन]] आणि [[मध्यपूर्व|मध्य पूर्वेतील]] अनेक शहरांचासमावेश आहे.
 
==सह भागीदारी करार==
ओळ २०४:
 
==विमान ताफा ==
जानेवारी 2016 अखेर बर्लिन एयर लाइन चे विन संच्यात खालील विमाने होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.planespotters.net/airline/Air-Berlin|प्रकाशक=प्लेनप्लॉटर्स.नेट|दिनांक=२ मार्च २०१६|शीर्षकtitle=एयर बर्लिन फ्लीट डिटेल्स ॲंण्ड हिंस्ट्री}}</ref>
 
{| class="wikitable"
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_बर्लिन" पासून हुडकले