"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३१:
}}
 
'''इंदिरा गोस्वामी''' ([[रोमन लिपी]]: ''Indira Goswami'', [[आसामी भाषा|आसामी]] ''মামণি ৰয়ছম গোস্বামী'' ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; [[गुवाहाटी]], [[ब्रिटिश भारत]] - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; [[गुवाहाटी]], [[आसाम]], [[भारत]]) ह्या [[आसामी भाषा|आसामी]] लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=३० नोव्हेंबर, इ.स. २०११ | दुवा=http://72.78.249.126/esakal/20111130/5385252931463785656.htm | प्रकाशक=[[सकाळ (वृत्तपत्र)]] | भाषा=मराठी | शीर्षकtitle=ज्ञानपीठ विजेत्या इंदिरा गोस्वामी यांचे निधन | ॲक्सेसदिनांक=२३ ऑगस्ट, इ.स. २०१३}}</ref>
 
==जीवन==