"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४:
|ब्रीदवाक्य=
|endowment=
|director= सोमक रायचौधुरी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iucaa.in:8080/iucaa/jsp/N-People.jsp|प्रकाशक=आयुका|भाषा=इंग्रजी|शीर्षकtitle=कर्मचारी|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६}}</ref>
|established= [[इ.स. १९८८|१९८८]]
|type= संशोधन संस्था
ओळ २३:
[[चित्र:2064 aryabhata-crp.jpg|200px|उजवे|इवलेसे|आयुकामधील [[आर्यभट]]चा पुतळा]]
 
'''{{लेखनाव}}''' (इंग्रजी: ''Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)'') ही [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती '''आयुका''' या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने [[खगोलशास्त्र]], [[खगोलभौतिकी]] आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ [[जयंत नारळीकर]] हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ [[चार्ल्स कोर्रिआ]] यांनी केली.<ref name="rkd">{{संकेतस्थळ स्रोत|आडनाव=दधिच|पहिलेनाव=नरेश|शीर्षकtitle=From Sand Dunes To IUCAA: A Mirage |दुवा=http://www.iucaa.ernet.in/~nkd/sand.htmln.html|प्रकाशक=आयुका|ॲक्सेसदिनांक= ३ फेब्रुवारी, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
== इतिहास ==
प्रा. [[गोविंद स्वरूप]] यांनी नारायणगावजवळील खोडद येथे [[जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप]] बसवल्यानंतर नियोजन आयोगाच्या प्रा. [[यश पाल]] यांनी देशामध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीसाठी संयुक्त सुविधा असली पाहिजे असा प्रस्ताव मांडला. यावर काम करून खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी [[अजित केंभावी]] आणि [[नरेश दधिच]] यांच्यासोबत [[इ.स. १९८८|१९८८]] मध्ये आयुकाची स्थापना केली.<ref name="rkd"/>
 
२००२ साली आयुकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी [[नागपूर]] ([[महाराष्ट्र]]), [[तिरुवला]] ([[केरळ]]), [[सिलिगुरी]] ([[पश्चिम बंगाल]]) येथील विद्यापीठांसाठी पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]च्या मदतीने अभ्यागत कार्यक्रम सुरू केला.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=चांदवरकर|पहिलेनाव=राहुल|शीर्षकtitle=IUCAA aims sky-high via campaign|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-11-19/pune/27288495_1_iucaa-astronomy-and-astrophysics-narlikar|accessdate=5 September 2010|प्रकाशक=Times of India|दिनांक=१९ नोव्हेंबर, २००२|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
२००४ साली आयुकाने [[पु.ल. देशपांडे]] संस्थेच्या अनुदानाने "मुक्तांगण विज्ञान शोधिका" या विज्ञान केंद्राची सुरूवात केली. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.<ref name="indtog">{{स्रोत बातमी|आडनाव=ढवसे|पहिलेनाव=रसिका|शीर्षकtitle=The people's astronomer |दुवा=http://www.indiatogether.org/2004/jan/edu-astronomy.htm|accessdate=5 September 2010|प्रकाशक=India Together|दिनांक =जानेवारी २००४|भाषा=इंग्रजी}}</ref> २००९ साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी आयुकाची निवड करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=येवलेकर|पहिलेनाव=राजेंद्र|शीर्षकtitle=हे विश्वचि माझे घर!|दुवा=http://www.loksatta.com/daily/20090121/opd02.htm|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक =२१ जानेवारी २००९|भाषा=मराठी}}</ref>
 
प्रा. [[जयंत नारळीकर]] पहिली दहा वर्षे आयुकाचे संचालक होते. त्यानंतर अनुक्रमे प्रा. [[नरेश दधिच]] व प्रा. [[अजित केंभावी]] आयुकाचे संचालक होते. सप्टेंबर २०१५ पासून डॉ. [[सोमक रायचौधुरी]] आयुकाचे संचालक आहेत.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=|पहिलेनाव=|शीर्षकtitle=डॉ. सोमक रायचौधुरी|दुवा=http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/somak-raychaudhury-new-director-of-iucaa-in-pune-1137247/|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक =३ सप्टेंबर, २०१५|भाषा=मराठी}}</ref>
 
== संशोधन ==
ओळ ३८:
 
=== सुविधा ===
पर्सिस्टंट सिस्टम्स पुणे यांच्या सहकार्याने आयुका [[आभासी वेधशाळा]] प्रकल्प चालवते. हा प्रकल्प वापरकर्त्यांना रॉ डेटा आणि पर्सिस्टंट सिस्टम्सच्या अभियंत्यांनी बनवलेले त्यावर प्रकिया करणारे आधुनिक सॉफ्टवेअर पुरवतो.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =TNN|शीर्षकtitle=IUCAA unveils country’s first virtual observatory|दुवा =http://timesofindia.indiatimes.com/articleshow/33606630.cms|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =Times of India|दिनांक =७ जानेवारी , २००३|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
त्याचबरोबर आयुका [[गिरवली वेधशाळा]] चालवते. गिरवली वेधशाळा पुण्यापासून जवळपास ८० किमी अंतरावर ऐतिहासिक [[जुन्नर]] जवळ एका डोंगरावर आहे. सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणार्‍या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. येथील दुर्बिणीचा प्राथमिक आरसा २ मीटर व्यासाचा असून दुय्यम आसरा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. सध्या दुर्बिणीमध्ये आयुका फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ आणि कॅमेरा (आयएफओएससी) हे मुख्य उपकरण आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक =IUCAA Girawali Observatory|दुवा =http://www.iucaa.ernet.in/~itp/|प्रकाशक =आयुका |ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
आयुकाने [[रामन संशोधन संस्था]] आणि [[भारतीय खगोलभौतिकी संस्था|भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या]] सोबतीने आंतरराष्ट्रीय [[महादुर्बिणी प्रकल्प]]ामध्ये दहा टक्के वाटा घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना [[जायंट मॅगेलन टेलिस्कोप]], [[थर्टी मीटर टेलिस्कोप]] आणि [[युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप]] यांसारखे आगामी महत्त्वाचे टेलिस्कोप वापरण्याची संधी मिळेल.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =|शीर्षकtitle=आयुका प्रस्ताव|दुवा =http://www.loksatta.com/daily/20090807/pun08.htm|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =लोकसत्ता|दिनांक =७ ऑगस्ट २००९|भाषा=मराठी}}</ref>
 
== हेही पहा ==