"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३२:
१९७३ साली आलेल्या [[यादों की बारात]] ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या ''होली'' ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. [[कयामत से कयामत तक]] ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने [[जुही चावला]]सोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या [[सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)|सत्यमेव जयते]] ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
 
आजवर आमिरला अनेक [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरसह]] अनेक [[पुरस्कार]] मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्याला २००३ साली [[पद्मश्री]] तर २०१० साली [[पद्मभूषण]] पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला [[युनिसेफ]]ने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने [[मेधा पाटकर]] चालवित असलेल्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]]ाला पाठिंबा जाहीर केला होता. आमिर खान हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानतो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/aamir-khan-on-dr-babasaheb-ambedkar/309642|शीर्षकtitle=डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान|date=2016-04-10|work=24taas.com|access-date=2018-03-10|language=इंग्रजी}}</ref>
 
[[चित्र:Secretary_Clinton_and_Bollywood_Star_Aamir_Khan.jpg|इवलेसे|आमिर खान व [[अमेरिका|अमेरिकेच्या]] परराष्ट्र सचिव [[हिलरी क्लिंटन]]]]
ओळ ४०:
लहान असताना, खान दोन वेळा लहान भूमिकांसाठी पडद्यावर दिसू लागला. आठ वर्षाचा असताना नसीर हुसैन दिग्दर्शित अत्यंत लोकप्रिय गाणं यादो कि बारात मध्ये दिसला. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमिका निभवलि. खान, च्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत होता . नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत ॲन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. सत्यमेव जयते हा कार्यक्रमातून खूप पेरणा मिळाली.
==प्रेरणास्थान==
आमिर खान [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना आपले प्रेरणास्थान मानतो. आमिर म्हणतो की, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत.”<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/maharashtra/dr-inspiration-babasaheb-ambedkar-aamir-khan/|शीर्षकtitle=डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान|date=2016-04-10|work=Lokmat|access-date=2018-03-10|language=mr}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/do+babasaheb+aambedakar+hech+preranasthan+aamir+khan-newsid-51880855|शीर्षकtitle=डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान - Lokmat {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-03-10|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/aamir-khan-on-dr-babasaheb-ambedkar/309642|शीर्षकtitle=डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान|date=2016-04-10|work=24taas.com|access-date=2018-03-10|language=en}}</ref><ref>{{Citation|last=AWAAZ INDIA TV|शीर्षकtitle=Aamir Khan Speech on Dr. Bababsahab Ambedkar|date=2016-04-10|url=https://m.youtube.com/watch?v=l-BxVr2B-Ho|accessdate=2018-03-10}}</ref>
 
==चित्रपटयादी==
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले