"आद्य शंकराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Correction
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३७:
==इतिहास==
आद्य शंकराचार्य हे तीन वर्षांचे असतांन्या त्यांच्या पित्याचे निधन झाले. असे म्हणतात कि त्यांचे वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान होती.
त्यांचे आईने त्यांचे अत्यंत विपरीत परिस्थितीत पालनपोषण केले.ते त्यावेळच्या परंपरेप्रमाणे, यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर गुरुगृही अध्ययनास गेले.वयाचे आठवे वर्षी संन्यास घेऊन गुरूच्या शोधार्थ निघाले. चालत-चालत ते मध्यप्रदेश येथील [[ओंकारेश्वर]] येथे पोचले.तेथील गोविंद भगवतप्रसाद भट यांना त्यांनी आपले गुरू केले.त्यानंतर त्यांनी भारतात पदभ्रमण सुरू केले. या यात्रेचा समारोप त्यांनी काशी विश्वनाथ येथे केला.आदी शंकराचार्यांनी 'ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या'हे तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी शैव व वैष्णव हा वाद संपवण्याचे एक मोठे काम केले.त्यांनी चार पीठ स्थापन केले.त्यांना वयाचे ३२व्या वर्षी स्वर्गवास झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2018-12-23#Asmpage_1 |शीर्षकtitle= आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा|लेखक=प्रा. भालचंद्र माधवराव हरदास |दिनांक=२३-१२-२०१८ |प्रकाशक=तरुण भारत वृत्तपत्र, नरकेसरी प्रकाशन नागपूर. |ॲक्सेसदिनांक= २४-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
==आदी शंकराचार्यांचे लिखित साहित्य==
आद्य शंकराचर्यांनी आपल्या 'मठाम्नाय' या ग्रंथात, भारतातील दशनामी संन्यास प्रणाली, चारही मठ, दशनामी आखाडे व त्यांच्या आधाराने चालणारे कुंभपर्व या बाबतच्या नीती,रीती व नियम, विधान व सिद्धांत यांचे विवेचन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2018-12-23#Asmpage_2 तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणी, पान २|शीर्षकtitle= आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा|लेखक=प्रा. भालचंद्र माधवराव हरदास |दिनांक=२३-१२-२०१८ |प्रकाशक=तरुण भारत वृत्तपत्र, नरकेसरी प्रकाशन नागपूर. |ॲक्सेसदिनांक= २४-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
* अष्टोत्तरसहस्रनामावलिः
* उपदेशसहस्री