"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1739529 by ज on 2020-03-01T16:25:08Z
(चर्चा | योगदान)
ओळ ३०३:
 
==शेक्सपिअरच्या वाङ्मयाचे अभ्यासक [[प्रभाकर देशपांडे]] ==
शेक्सपिअरची ३७ नाटके, पण त्यात ओळी किती? ७३ वर्षांच्या प्रभाकरराव देशपांडे (जन्म: १९४२) यांच्याकडे यांसह अशा सर्व बाबींची नोंद आहे. हा जगविख्यात नाटककार तिकडे लिहीत होता, तेव्हा मराठी मुलखात काय चालले होते? देशपांडे सांगतात, एकनाथमहाराज ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करीत होते. शेक्सपिअरच्या अशा अनेक गोष्टींसह त्यांच्या नाटकाचा कथानुवाद सोप्या पद्धतीने केलेल्या या शेक्सपिअयरवेड्याशेक्सपिअरवेड्या माणसाचे साडेबाराशे पानांचे पाच खंड जागतिक ग्रंथदिनी (२३ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले. शेक्सपिअरने झपाटलेल्या परभणीच्या देशपांडे यांना नाटकातील म्हणींपासून ते पात्रांचे गाजलेले संवादही तोंडपाठ आहेत.<br/>
देशपांडे यांची अख्खी कारकीर्द पशुसंवर्धन विभागात गेली. मात्र, इंग्रजीतून कला विषयाची पदवी घेताना त्यांनी अभ्यासलेली दोन नाटके त्यांना अस्वस्थ करीत होती. मर्चंट ऑफ व्हेनिस, आणि मॅकबेथ. त्यानंतर त्यांनी अन्य चार नाटके अभ्यासली. पुढे एक कथा लिहिली व नंतर जनशक्ती वाचक चळवळीच्या श्रीकांत उमरीकर यांनी शेक्सपिअरचा पूर्ण अभ्यासच करा, असा आग्रह धरला. देशपांडे एक एकएकएक नाटक ते वाचू लागले. शेजारी डिक्शनरी असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नव्याने तपासायचा, बाजूला टिपणे काढायची आणि त्यावर लिहायचे. लेखन सुरू केल्यावर पहिला खंड ७ शोकांतिकांचा झाला. शेक्सपिअरचे एकूण ५ खंडही तसेच लिहून झाले.
 
===प्रभाकर देशपांडे साखरेकर यांची शेक्सपिअरच्या नाट्यानुवादांची मराठी पुस्तके===