"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1744376 by 2409:4042:386:494C:8129:3845:FC2C:1359 on 2020-03-13T06:40:24Z
ओळ ३६:
अन्नपदार्थ झाकून ठेवल्याने माशी, खराब पाणी या रोगप्रसारक माध्यमांपासून वाचता येईल. वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छ्ता, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, वैयक्तिक आरोग्य आणि योग्य त्या वेळी टायफॉइडची घेतलेली लस यामुळे टायफॉइडचा प्रतिबंध होतो. तसेच वेळोवेळी या रोगाची लागण झाल्याची तपासणी करणे आवश्यक आहे. सालमोनेला टायफी हे जिवाणू अस्तित्वास असल्याचे माहीत असलेल्या देशामध्ये प्रवास करण्याआधी टायफॉइडची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे संरक्षण देणार्‍या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. लसीचे उत्तरपरिणाम टाळून अधिक परिणामकारक लस वनविण्याचे प्रयत्‍न सतत चाललेले आहेत. लसीच्या उत्तरपरिणांमाध्ये स्नायुदुखी, पोटदुखी आणि फ्लूसारखी लक्षणे दिसतात. या लसी जैविक युद्धाविरुद्धचा उपचार म्हणून वापरता येण्याची शक्यता २००४ मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
 
== ==बाह्यदुआ== ==
[https://marathidoctor.com/typhoid-in-marathi-typhoid-fever-in-marathi.html टायफॉईड आजाराची ची सर्व माहिती]
 
https://marathidoctor.com/typhoid-in-marathi-typhoid-fever-in-marathi.html
==संदर्भ==
[[वर्ग:आरोग्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले