"गोदावरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
| धरण_नाव = [[पैठण]]([[औरंगाबाद]]) [[गंगापूर]]([[नाशिक]]), [[नांदूर मधमेश्वर]]([[नाशिक]]), [[डौलेश्वरम]]
| तळटिपा =
}}
'''गोदावरी''' ([[मराठी भाषा|मराठी]] - गोदावरी) [[नदी]]ची गणना [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला [[दक्षिण]] [[गंगा]] असे हि म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम [[नाशिक]]जवळ [[त्र्यंबकेश्वर]] या ठिकाणी [[महाराष्ट्र]] राज्यात होतो. साधारणत: [[आग्नेय दिशा|आग्नेय]] दिशेला वाहून गोदावरी [[राजमहेंद्री]]जवळ [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरास]] [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशात]] मिळते. [[दारणा]], [[प्रवरा]], [[वैनगंगा नदी|वैनगंगा]], [[मांजरा]] इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना [[गौतमी नदी]] आणि [[वसिष्ठा नदी]] असे म्हणतात.
 
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होते असते. नदीतूननदीतुन वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी [[जुलै महिना|जुलै]]-[[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबरऑक्टोंबर]] या चार महिन्यांतच वाहूनवाहुन जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर ([[पूर्व घाट]] पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस [[महाराष्ट्र]] व [[आंध्र प्रदेश]] राज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत [[नांदेड]] शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जातेजात आहे. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे खुप महत्त्व आहे.
'''गोदावरी''' ([[मराठी भाषा|मराठी]] - गोदावरी) [[नदी]]ची गणना [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला [[दक्षिण]] [[गंगा]] असे हि म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम [[नाशिक]]जवळ [[त्र्यंबकेश्वर]] या ठिकाणी [[महाराष्ट्र]] राज्यात होतो. साधारणत: [[आग्नेय दिशा|आग्नेय]] दिशेला वाहून गोदावरी [[राजमहेंद्री]]जवळ [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरास]] [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशात]] मिळते. [[दारणा]], [[प्रवरा]], [[वैनगंगा नदी|वैनगंगा]], [[मांजरा]] इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना [[गौतमी नदी]] आणि [[वसिष्ठा नदी]] असे म्हणतात.
 
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी [[जुलै महिना|जुलै]]-[[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर ([[पूर्व घाट]] पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस [[महाराष्ट्र]] व [[आंध्र प्रदेश]] राज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत [[नांदेड]] शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे महत्त्व आहे.
 
== ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका ==