"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२:
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे [[गनिमी कावा|गनिमी काव्याचे]] तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
 
== कुटुंब व बालपण ==
== जन्म ==
[[चित्र:shivneri.jpg|thumb|200px|left|शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी]]
[[पुणे]] जिल्ह्यातील [[जुन्नर]] शहरानजीक वसलेल्या [[शिवनेरी]] या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार,एका महाराष्ट्राबाहेरचेआख्यायिकेनुसार अनेकशिवनेरी लोकगडावरील शिवजयंतीचाशिवाई दिवसदेवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून वैशाखया शुद्धमुलाचे तृतीयानाव हा'शिवाजी' दिवसठेवले आणिगेले. महाराष्ट्रातीलशिवाजी काहीमहाराजांच्या लोकजन्माच्या मराठीवेळी पंचांगाप्रमाणेदख्खनमधील फाल्गुनराजसत्ता वद्य[[विजापूर]], तृतीया[[अहमदनगर]] हाआणि दिवस[[गोवळकोंडा]] शिवजयंतीया म्हणूनतीन साजरामुसलमानी करतातसल्तनतींमध्ये विभागलेली होती. त्याप्रमाणेशहाजीराजांनी विविधआपली दिनदर्शिकांमध्येनिष्ठा वेगवेगळीवेळोवेळी तारीखअहमदनगरची दाखविलेली[[निजामशाही]], असते.विजापूरची <br>[[आदिलशाही]] आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःचे एक लहानशी फौज पदरी बाळगली.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
 
===कौटुंबिक माहिती===
Line ५६ ⟶ ५५:
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या [[सिंहगड|सिंहगडावरच्या]] स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
 
=== मार्गदर्शक ===
== पत्नी ==
[[लोककथा]] आणि [[इतिहास]] ह्यांमध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत [[एकनाथ]] महाराजांच्या [[भावार्थ रामायण]], [[भारूड]] इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.
 
=== पत्नी ===
 
# सईबाई निंबाळकर
Line ९६ ⟶ ९८:
* ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.
* दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)
 
== मार्गदर्शक ==
[[लोककथा]] आणि [[इतिहास]] ह्यांमध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.
 
जिजाबाई यांनी बाल शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत [[एकनाथ]] महाराजांच्या [[भावार्थ रामायण]], [[भारूड]] इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक [[संत तुकाराम|संत तुकाराममहाराज]] ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.<ref>(मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )</ref>
 
=== मावळ प्रांत ===
{{मुख्यलेख|मावळ}}
 
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. [[सह्याद्री]]च्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
 
 
 
[[चित्र:छत्रपती शिवाजी महाराज27.jpg|विनाचौकट]]
 
==== शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे ====
* [[कान्होजी जेधे]]
* [[बाजीप्रभू देशपांडे]]
* [[मुरारबाजी देशपांडे]]
* [[नेताजी पालकर]]
* [[बाजी पासलकर]]
* [[जिवा महाला]] : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
* [[तानाजी मालुसरे]]
* [[हंबीरराव मोहिते]]
 
== शिवाजी महाराजांचे सरसेनापती ==
* [[नेताजी पालकर]]
* [[प्रतापराव गुजर]]
* [[हंबीरराव मोहिते]]
* [[खंडेराव कदम]]
 
==स्वराज्य स्थापनेचा इतिहास==
[[चित्र:Raja Ravi Varma, Shivaji Maharaj (Oleographic Print).jpg|right|thumb|शिवाजी महाराज]]
Line २५२ ⟶ २२३:
 
==किल्ले==
 
=== मावळ प्रांतव मावळे ===
{{मुख्यलेख|मावळ}}
 
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. [[सह्याद्री]]च्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
 
 
[[चित्र:छत्रपती शिवाजी महाराज27.jpg|विनाचौकट]]
 
==== प्रसिद्ध मावळे ====
* [[कान्होजी जेधे]]
* [[बाजीप्रभू देशपांडे]]
* [[मुरारबाजी देशपांडे]]
* [[नेताजी पालकर]]
* [[बाजी पासलकर]]
* [[जिवा महाला]] : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
* [[तानाजी मालुसरे]]
* [[हंबीरराव मोहिते]]
 
== शिवाजी महाराजांचे सरसेनापती ==
* [[नेताजी पालकर]]
* [[प्रतापराव गुजर]]
* [[हंबीरराव मोहिते]]
* [[खंडेराव कदम]]
 
==शिवाजी जयंती==