"द होली सायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: thumb|श्री युक्तेश्वर गिरी द होली सायन्स (पवित्र विज्ञान)...)
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
 
छो
* सूर्य आपल्या युगलाभोवती प्रदक्षिणा घालताना जेव्हा ब्रह्मस्थानाच्या सर्वाधिक जवळ येतो तेव्हा धर्मगुण इतका विकसित झालेला असतो की मानवास सर्वकाही, अगदी आत्म्याची गुपितेही सहज समजू शकतात.
* सूर्य आपल्या कक्षेत ब्रह्मस्थानापासून सर्वाधिक दूर असलेल्या जागी जातो तेव्हा धर्मगुण इतका घटतो की माणूस स्थूल भौतिक निर्मितीपलीकडे काहीही समजू शकत नाही. उलटप्रवासात आणखी बारा हजार वर्षांमध्ये धर्मगुण वाढत जातो. बारा हजार वर्षांचा हा काळ समग्र बदल घडवतो, बाहेरच्या भौतिक जगात नि आतल्या बौद्धिक वा विद्युत जगात – या काळालाच ‘दैवी युग’ म्हणतात.
 
== बाह्य दुवे ==
आर्काईव या संकेतस्थळावरील पुस्तकाची आवृत्ती. दुवा : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.489013/mode/2up
१,४२६

संपादने