"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1737036 by Chaitnyasdeshpande on 2020-02-18T07:57:42Z
खूणपताका: विशेषणे टाळा मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १६३:
 
== पर्यटन स्थळे ==
 
[http://www.bagetilganpati.com/ बागेतील गणपती,हरिपूर]
सांगलीतील पर्यटनस्थळे ही अगदी मोजकीच आहेत, पण ही पर्यटनस्थळे सांगलीकरांसाठी एक प्रकारची पर्वणीच आहे, जी काही जणांसाठी एकांतातले भक्तीचे अध्यात्मिक स्थान, तर काही जणांसाठी पिकनिक पॉईंट तर काही जणांसाठी कपल्स् आणि जोडप्यांचे रमणीय ठिकाण वा मित्रांसाठी एकदिवसीय ट्रिपची एक प्रकारची अविस्मरणीय पर्वणीच आहे, असे म्हटल्यास काही हरकत नाही. यात प्रामुख्याने काही मंदिरे आणि काही बाह्य परिसरातील ठिकाणे आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील ठिकाणांचा समावेश होतो:
 
 
१) सांगली संस्थानचे गणपती मंदिर
 
२) सांगली शहर- आयुर्विन ब्रिज आणि परिसर, SFC मॉल & आमराई
 
[http://www.bagetilganpati.com/३) बागेतील गणपती मंदिर, हरिपूर]
 
४) हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर आणि नदीकाठ परिसर
 
५) हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गाह, मिरज
 
६) दंडोबा डोंगर आणि मंदिर परिसर
 
७) श्री गिरीलिंग मंदिर आणि परिसर
 
८) समर्थ रामदास स्थापित मारूती मंदिर आणि ३२ शिराळा परिसर
 
९) रामलिंग बेट आणि समर्थ रामदास स्थापित बोरगावचां मारूती
 
१०) श्री श्री राधा गोपाल मंदिर- इस्कॉन आरवडे (तासगाव)
 
११) श्री संस्थानचे गणपती मंदिर, तासगाव
 
१२) श्री क्षेत्र औदुंबर
 
१३) सागरेश्वर मंदिर आणि अभयारण्य परिसर
 
१४) चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि धरण परिसर
 
 
* सांगली शहराचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर पुढीलप्रमाणे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले