"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ १०४:
 
== नावाची व्युत्पत्ती ==
'''भारत नावाचा अर्थ'' ' भारत हे नाव कसे पडले याबध्दल मतभेद आढळतात. जैन अनुश्रुतिनुसार भगवान ॠषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरुन भारत हे नाव पडले असे सांगण्यात येते. ॠग्वेदकालीन सिंधू प्रदेशातील सर्वश्रेष्ठ टोळी भरत होती. तिच्या नावावरुन भारत हे नाव पडले असेल असेही समजण्यात येते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन भारताचा इतिहास|last=देशमुख|first=प्रा. मा. म,|publisher=विश्वभारती प्रकाशन, नागपूर|year=१९६७|location=नागपूर|pages=१०}}</ref>
 
'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.
 
{{संदर्भ हवा}}
 
=== कथा ===
शकुंतला ही [[विश्वामित्र]] ऋषींची [[मेनका]] या अप्सरेपासून झालेली कन्या होती. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता. त्यांचा पुत्र पराक्रमी [[सम्राट भरत|भरत]] होता. यावरून हिंदुस्थान देशाला भारत हे नाव पडले असा एक मतप्रवाह आहे.{{संदर्भ हवा}}
 
काहीच्या मते स्वायंभुव मनूची पत्‍नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती यांचा पुत्र असलेल्या प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्‍नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्‍नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा ''जडभरत'' या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.
सिंधू नदीचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द आला. त्यामुळे हे स्थान हिंदुस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी दंतकथा आहे.
 
ओळ १२२:
[[चित्र:Mahabharata BharatVarsh.jpg|इवलेसे|right|150px|महाभारत काळातील भारतवर्षाचा नकाशा]]
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील [[भीमबेटका]] येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू [[सिंधू संस्कृती]]मध्ये. रुपांतर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = इंट्रोडक्शन टू द एन्शियंट इंडस व्हॅली|भाषा=इंग्लिश|दुवा=http://www.harappa.com/indus/indus1.html
|ॲक्सेसदिनांक = २००७-०६-१८|वर्ष= १९९६ |प्रकाशक = Harappa}}</ref> इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या [[पाकिस्तान]]ा<nowiki/>त झाली. [[मोहेंजोदडो]] व [[हडप्पा|हरप्पा]] ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) [[वैदिक काळ]] म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की [[युरोप]] व [[मध्य आशिया|मध्य अशिया]]<nowiki/>तून आलेल्या [[आर्य]] लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून [[सिंधू संस्कृती]] नष्ट केली व [[वैदिक काळ]] सूरू झाला<ref>[[डिस्कव्हरी ऑफ इंडिया]]-ले. पंडित [[जवाहरलाल नेहरु]]</ref>. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व [[हडप्पा संस्कृती|हडाप्पा]] व [[मोहेंजोदडो|मोहोंदोजडोची]] संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या [[सिंधु नदी|सिंधू]] व [[सरस्वती नदी|सरस्वती]] नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील [[सरस्वती नदी]] ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन [[सरस्वती नदी]] ही [[पंजाब]], [[राजस्थान]] व [[कच्छ जिल्हा|कच्छ]] [[गुजरात]] मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती [[गंगा नदी|गंगेच्या]] खोर्यातखोऱ्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.
 
उत्तरं यत्समुद्रस्य
ओळ १३२:
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|thumb|left|[[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील भित्तीचित्रे]]
 
इसवीसनपूर्वइसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात [[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडरच्या]] आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य]]ाने [[मगध]]च्या [[मौर्य साम्राज्य]]ाची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला. [[कलिंगाचे युद्ध|कलिंगाच्या युद्धात]] मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व [[बौद्ध धर्म]]ाचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = मौर्य वंष|भाषा=इंग्लिश |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = जोना लेंडरलिंग |ॲक्सेसदिनांक =२००७-०६-१७}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर [[बौद्ध धर्म]]ाचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतरपतनानंतर काही काळ [[उत्तर भारत]]ात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त साम्राज्य]]ाने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://knowindia.gov.in/knowindia/culture_heritage.php?id=15|शीर्षक=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|ॲक्सेसदिनांक=२०१४-०२-०२|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन भारताबद्दल लिहीतात,
ओळ १४०:
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. [[दक्षिण भारत]]ात अनेक साम्राज्ये उदयास आली. [[तमिळनाडू]]तील [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]], [[महाराष्ट्र]]ातील [[सातवाहन]], या काळातील [[कला]], [[स्थापत्यशास्त्र]]ा<nowiki/>तील प्रगती आजही खूणावते. [[अजिंठा-वेरूळची लेणी]], [[वेरुळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली [[चोल साम्राज्य]]ाचा विस्तार [[आग्नेय आशिया]]तील [[इंडोनेशिया]] या देशापर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात [[इराण]]मधील [[मोहम्मद बिन कासीम]] ने [[सिंध प्रांत]]ात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर [[इस्लामी राजवट]] लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[तैमूरलंग]]ने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे [[इतिहासकार]] नमूद करतात.{{संदर्भ हवा}} [[दिल्ली सल्तनत]] ते [[मोगल]]ांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील [[मुघल साम्राज्य|मुघल राजवट]] सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी महाराज]]ांनी [[मराठा साम्राज्य]]ाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या युद्धात]] दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. [[इंग्लिश]] लोक, [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[म्हैसूर]]चा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये [[मराठा साम्राज्य]], १८५० च्या सुमारास [[पंजाब]]<nowiki/>मधील [[शीख साम्राज्य|शिख]] व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] च्या कारभाराखाली घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षक=History : Indian Freedom Struggle (1857–1947)|ॲक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre]] (NIC) |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref> [[१८५७]] मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी कडूनकंपनीकडून कारभार ब्रिटfश सरकार कडेसरकारकडे गेला.
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|अल्ट=बाळ गंगाधर टिळक|इवलेसे|बाळ गंगाधर टिळक]]
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]]ने राष्ट्रीय पातळीवर [[भारतीय स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्य चळवळ]] सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर [[महात्मा गांधी]]ंनी चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley]] Limited |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७]] रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा [[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]], हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley]] Limited |वर्ष = १९९७ |पृष्ठे = ३२२ |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> २६ जानेवारी १९५० रोजी [[भारतीय संविधान]] लागू झाले व भारत [[गणतंत्र राष्ट्र]] बनले व ते ''जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र'' अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |ॲक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. [[जम्मू आणि काश्मिर]] व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे भारतातील [[दहशतवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारतातील विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. मागील एका दशकापासुन कट्टर धार्मिक समुदायांमधील जातीय तेढांमुळे धार्मिक दहशतवाद ही भारतातील एक गंभीर समस्या बनली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. भारताचे [[चीन]] व [[पाकिस्तान]] याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगिल युद्ध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्ततावादी चळवळीच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. भारताने १९७४ मधे भूमीगत अणुचाचणी केली.<ref name="India is a Nuclear State">{{संकेतस्थळ स्रोत
ओळ १६४:
 
[[चित्र:India Geographic Map.jpg|thumb|भारताचा भौगोलिक नकाशा.]]
भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत ([[हिमालय]]), [[गंगेचे खोरे]], [[वाळवंट]], [[दख्ख्ननचे पठार]] असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्याभौगोलिकदृष्ट्या [[भारतीय पृष्ठ]]ा<nowiki/>चा मोठा भाग आहे. जो [[इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठ]]ा<nowiki/>चा एक तुकडा आहे.<ref name=ali>{{जर्नल स्रोत
|last=Ali
|first=Jason R.
ओळ १९२:
 
 
भारताला एकूण {{km to mi|7517|precision=0}} किमी इतका [[समुद्रकिनारा]] लाभला आहे त्यातील {{km to mi|5423|abbrev=yes|precision=0}} किमी इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित {{km to mi|2094|abbrev=yes|precision=0}} द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.<ref name="sanilkumar" /> भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.<ref name="sanilkumar" />
 
बहुतांशी हिमालयीन नद्या या [[गंगा नदी|गंगा]] व [[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] जाउन मिळतात.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=15|Ref=dikshit}}</ref> गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये [[यमुना नदी|यमुना]], [[कोसी नदी|कोसी]], [[गंडकी नदी|गंडक]] नदी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये [[गोदावरी नदी|गोदावरी]] , [[कृष्णा नदी|कृष्णा]], [[भीमा नदी|भीमा]], [[महानदी]], [[कावेरी नदी|कावेरी]], [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रा]] इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरा]]<nowiki/>ला मिळतात्. मध्य भारतातून [[नर्मदा नदी|नर्मदा]] सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी [[अरबी समुद्र]]ाला जाऊन मिळते.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=16|Ref=dikshit}}</ref><ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=17|Ref=dikshit}}</ref> पश्चिम भारतात [[कच्छ]] येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला [[कच्छचे रण]] असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे [[त्रिभुज प्रदेश]] तयार झाला आहे.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=12|Ref=dikshit}}</ref> भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्वीपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील [[लक्षद्वीप]] व बंगालच्या उपसागरातील [[म्यानमार]] व [[इंडोनेशिया]]जवळील [[अंदमान आणि निकोबार|अंदमान व निकोबार द्वीपसमूह]] हे दोन द्वीपसमूह आहेत.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=13|Ref=dikshit}}</ref>
ओळ १९९:
 
=== चतु:सीमा ===
भारतीय द्वीपकल्प [[अरबी समुद्र]], [[हिंदी महासागर]] व [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरा]]<nowiki/>ने वेढलेला आहे. हिंदी महासागरात [[तमिळनाडू]]च्या जवळ [[श्रीलंका]] हा शेजारी देश आहे. [[पश्चिम बंगाल]] ते [[त्रिपुरा]] पर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात [[बांगलादेश]]ा<nowiki/>स वेढलेले आहे. पूर्वेस [[म्यानमार]] आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा [[चीन]]ला भीडल्या आहे. [[सिक्कीम]] व [[अरुणाचल प्रदेश]] यंच्यामधील प्रदेशात [[भूतान]] हा देश आहे. [[सिक्कीम]] व [[उत्तराखंड|उत्तरांचल]] ह्या राज्यांच्या मध्ये [[नेपाळ]]ची सीमा [[उत्तर प्रदेश]] व [[बिहार]] या राज्यांना लागते. उत्तरांचल पासूनपुन्हापासून पुन्हा उत्तरेकडे [[लद्दाख]] पर्यंत [[चीन]]ची सीमा आहे. [[काश्‍मीर|काश्मीर]] मधील [[सियाचीन हिमनदी]]पासून ते [[गुजरात]] राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे [[पाकिस्तान]]ची सीमा आहे.
 
=== राजकीय विभाग ===
ओळ २४१:
*# [[हिमाचल प्रदेश]]
* [[केंद्रशासित प्रदेश]]
*# [[जम्मू आणि काश्मीर]]
*# [[लडाख<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=https://en.wikipedia.org/wiki/Ladakh}}</ref>]]
*# [[अंदमान आणि निकोबार]]
ओळ ३१०:
'''लाल किल्ला'''
 
[[लाल किल्ला]] (इंग्रजी: ''The Red Fort'' हिंदी – ''लाल क़िला'' ) दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. मोगल सम्राट शाहजहानने हा किल्ला १६३८इ. इसस. १६३८ ला बांधून घेण्यास सुरु केले व तो १६४८इ. इसस. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा हीसुद्धा भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचेकिल्ल्याचे खुपच संबध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजानशाहजहान यांनी केली. मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला १६३८इ. इसस. १६३८ ला बांधून घेण्यास सुरु केले व तो १६४८इ. इसस. १६४८ मध्ये पूर्ण झाला.
[[चित्र:Red Fort facade.jpg|इवलेसे|उजवे|३५०px|लाल किल्ला]]
 
ओळ ३२३:
'''इंडिया गेट'''
 
[[इंडिया गेट]] हे भारताचे एक [[भारतातील राष्ट्रीय स्मारकांची यादी|राष्ट्रीय स्मारक]] आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना [[सर एडविन लुटयेन्स]] यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा [[पॅरिस|पॅरीस]] येथील ''[[आर्क दे ट्रायम्फे]]'' (फ्रेंच: ''Arc de Triomphe'') या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः [[रोमन साम्राज्य]]ा<nowiki/>तील ''[[आर्क ऑफ टायटस]]'' (इंग्रजी: ''Arch of Titus'') या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ''ऑल इंडिया वॉर मेमोरिअल'' (इंग्रजी: ''All India War Memorial'') या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे. सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा [[इंडिया गेट]]समोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालीलब्रिटिशकालीन पुतळे [[कोरोनेशन पार्क]] येथे हलविण्यात आले. सद्ध्यासध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ [[अमर जवान ज्योती]] इंडिया गेट येथे आहे.
 
 
 
Line ३५० ⟶ ३५१:
 
[[चित्र:Ali-ai-ligang.jpg|इवलेसे|उजवे|200px|बिहु नृत्य]]
भारतात वेगवेगळे [[भारतीय शास्त्रीय नृत्य|शास्त्रीय]] व [[लोकनृत्य]]ा<nowiki/>चे प्रकार आहेत. [[भांगडा नृत्य]] ([[पंजाब]]), [[बिहू नृत्य|बिहु नृत्य]] ([[आसाम]]), [[छाऊ नृत्य|छाऊ]] ([[पश्चिम बंगाल]]), [[संबळपुरी नृत्य|संबळपुरी]] ([[ओडिशा]]), [[घूमर नृत्य|घूमर]] ([[राजस्थान]]), [[लावणी]] ([[महाराष्ट्र]]) हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत. तसेच आठ नृत्यप्रकारांना [[नॅशनल अ‍ॅकॅडॅमी ऑफ म्युझिक, डान्स ॲण्ड ड्रामा]]<nowiki/>तर्फे शास्त्रिय नृत्यप्रकाराचा दर्जा दिला आहे. ते [[भरतनाट्यम]]्‌् ‌([[तमिळनाडू]]), [[कथ्थक]] ([[उत्तर प्रदेश]]), [[कथकल्ली]], [[मोहिनीअट्ट्म|मोहिनीअट्टम्‌]] ([[केरळ]]), [[कुचिपुडी]] ([[आंध्र प्रदेश]]), [[मणिपुरी नृत्य|मणिपुरी‌]] ([[मणिपूर|मणिपुर]]), [[ओडिसी नृत्य|ओडिसी]] ([[ओडिशा]]) व [[सत्रीया नृत्य|सत्रीया]]

([[आसाम]]) आहेत.
 
 
 
=== रंगमंच ===
भारतात पर रंगमंचाची परिकल्पना अतिशय पुरातन असून संस्कृत साहित्यात त्यांची नोंद आहे. गुप्त कालीन अनेक नाटके आजही प्रसिद्ध आहेत. नृत्य, संगीत व त्यांची संवादात लयबद्धता हे भारतीय रंगमंचाचे खास वैशिट्यवैशिष्ट्ये आहे. प्राचीन काळातील अनेक नाटके हिंदू पुराणांवर आधारित आहेत.<ref>{{Harvnb|Lal|1998}}</ref> स्थानिक नाटके देखील लोकप्रिय आहेत. गुजराथमधील भावई, बंगालमधील जत्रा, उत्तर भारतातील नौटंकी व रामलिला तसेच महाराष्ट्रातील तमाशा, तमिळनाडूतील तेरुकूट्टू व कर्नाटकातील यक्षगण ही स्थानिक पारंपरिक रंगामंचाची उदाहरणे आहेत. आधुनिक काळात रंगमंचामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. महाराष्ट्रातील नाटके त्याचे सुरेख उदाहरण आहे. या नाटकांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचे तसेच कलेचे, अभिनयाचे सादरीकरण विविध विषयातून सादर केले जाते.
 
=== चित्रपट ===
भारतातील चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे.<ref name="BBC_1154019">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/country_profiles/1154019.stm|शीर्षक=Country profile: India|ॲक्सेसवर्ष=2007|प्रकाशक=BBC}}</ref> धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटस्रृष्टीचेचित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. भारतातील पहिला चित्रपट [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)]] ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज [[बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ऍक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगु व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिंकापेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंड आहे <ref>{{Harvnb|Dissanayake|Gokulsing|2004}}</ref>.<ref>{{Harvnb|Rajadhyaksha|Willemen (editors)|1999}}</ref> बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला [[शोले]] हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये [[लगान (हिंदी चित्रपट)|लगान]] या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली '[[स्लमडॉग मिलियोनेर (चित्रपट)|स्लमडॉग मिलयोनेर]]' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटीश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.
 
== भारतीय साहित्य ==
 
[[चित्र:Rabindranath Tagore in 1909.jpg|इवलेसे|उजवे|200px|रविंद्रनाथ टागोर]]
भारतीय साहित्य हे अतिशय पुरातन आहे.<ref name = Sanskrit>{{Harvnb|MacDonell|2004|p=1-40}}</ref> प्राचीन भारतीय साहित्य हे प्रामुख्याने संस्कृत व पाली बौद्ध साहित्य आहे. वैदीक कालात वेदांची निर्मिती झाली. [[वेद]] हे जगातील सर्वांत पुरातन ग्रंथ असल्याची मान्यता आहे. प्रामुख्याने संस्कृत साहित्य हे केवळ पठण होत असत व दुसऱ्या पिढीला पठणाद्वारेच सूपूर्त होत. भूर्जपत्रांवर व इतर माध्यमांवर लिहण्याची कला विकसित झाल्यावर साहित्य लिखित स्वरुपात तयार झाले. वेदांसोबत [[रामायण]], [[महाभारत]] हे प्राचीन भारतीय साहित्याचे परमोच्च उदाहरण आहे. इतर महत्त्वाच्या साहित्य शृखलांमध्ये पुराणे, शृती व स्मृतींचा समावेश आहे. वैदिक साहित्या सोबत, जैन धर्मीय व बौद्ध धर्मीय साहित्यही प्राचीन भारतीय साहित्यांचे नमुने आहेत. गुप्त कालीन सुवर्णयुगात विविध नाटके लिहीली गेली. १०व्या१० व्या शतकानंतर विविध प्रातांमध्ये साहित्य तयार झाले. [[संत ज्ञानेश्वर]] लिखित भावार्थ दीपीका, [[संत नामदेव|नामदेवाच्या]] ओव्या, [[संत एकनाथ|एकनाथांची]] भारुडे, एकनाथी भागवत, भावार्थ रामायनरामायण,रुक्मिनि स्वयम्वररुक्मिणी स्वयंवर,अभङ अभंग गाथा आदि लिहुन सामाजिक क्रान्ति घदवलीघडवली. तुकारामांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक चळवळ आणली. [[तमिळ भाषा|तमिळ भाषेचे]] साहित्य हे संस्कृत भाषेखालोखाल पुरातन मानले जाते. इंग्रजांच्या आगमनाबरोबर इंग्रजी भाषेतही भारतीयांनी साहित्यात आपली चूणूक दाखवली. सुरुवातीच्या लेखकांनी याचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी पुरेपूर करून घेतला. [[रविंद्रनाथ टागोर]] यांना १९१३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
 
उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी भारतात [[ज्ञानपीठ पुरस्कार]] दिला जातो.
Line ३७१ ⟶ ३७५:
== वेशभूषा ==
 
भारत हा उष्ण हवामानाचा देश असल्याने सुती कपड्यांचा वापर जास्त होतो. पारंपारिक वेषभूषा प्रत्येक प्रांताचे वैशिठ्यवैशिष्ट्ये आहे. तरीपण पारंपारिक वेषभूषा पुरुषांसाठी धोतर अथवा लुंगी व स्त्रीयांसाठी साडी हे आहे. बदलत्या काळाप्रमाणे भारतीयांनी वेषभूषेतही बदल केला आहे. ग्रामीण भागात पारंपारिक वेषभूषा अजूनही प्रचलित असली तरी. शहरी भागात पुरुषांचा प्रामुख्याने पॅंट शर्ट हाच पोषाकपोषाख आहे. स्त्रीयास्रिया प्रामुख्याने साडी अथवा सलवार कमीझ पसंत करतात. गेल्या काही वर्षात शहरी भागात जीन्स व टॉप हा किशोरवयीन मुलींत पसंतीचा प्रकार आहे.
 
== सणवार व इतर सार्वजनिक सोहळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले