"रुबी हॉल क्लिनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 980789 by निनावी on 2012-05-01T07:00:32Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
| प्रकार = वैद्यकीय सेवा
| स्थापना = १९५९
| संस्थापक = [[डॉ.के.बी.ग्रँटग्रॅंट]]
| मुख्यालय शहर = [[पुणे]]
| मुख्यालय देश = [[भारत]]
| मुख्यालय स्थान =[[पुणे]]
| स्थानिक कार्यालय संख्या = १
| महत्त्वाच्या व्यक्ती = [[डॉ.के.बी.ग्रँटग्रॅंट]]
| सेवांतर्गत प्रदेश =
| उद्योगक्षेत्र = वैद्यकीय सेवा
ओळ ३१:
}}
 
रुबी हॉल क्लिनिक हे एक [[पुणे|पुण्यातील]] प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाची सुरवात [[डॉ.के.बी.ग्रँटग्रॅंट]] यांनी १९५९ ला सध्या असण्याऱ्या ठिकाणी पूर्वी असणाऱ्या जनरल डेव्हिड ससुन यांच्या बंगल्यात केली. १९६६ मध्ये रुग्णालयाची मालकी स्वमालकीच्या पुना मेडिकल फाऊंडेशन कडे गेली. २००० मध्ये ग्रँटग्रॅंट मेडिकल फाऊंडेशनची स्थापना झाली व रुबी हॉल क्लिनिकचा विस्तार होत गेला. या रुग्णालयात ५३५ बेडची सुविधा असून ५०० संलग्नित डॉक्टर आहेत व १५० विशेष तज्ञ डॉक्टर आहेत. याशिवाय १४०० लोकांचा सहायक कर्मचारी आहेत. रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ह्रदयरोग, [[ह्रदयशस्त्रक्रिया]], [[न्युरॉलॉजी]], नैदानिक विभाग, कॅन्सर रिसर्च सेंटर, [[अति दक्षता विभाग]], [[रक्तपेढी]] हे विभाग आहेत.
 
== संदर्भ ==