"यंत्रमानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1727635 by Alsekan on 2020-01-06T16:14:32Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
यात डोळ्यांच्या जागी दोन कॅमेरे बसवले जातात. हे कॅमेरे [[संगणक|संगणकाशी]] जोडलेले असतात. तसेच यामध्ये मायक्रोफोन बसवलेले असतात. त्यांचा वापर करून असिमो यंत्रमानव दिलेल्या ठराविक आज्ञांना उत्तरे देऊ शकतो. तसेच [[आवाज]] कोठून आला आहे त्याचे ज्ञानही त्याला होऊ शकते.
==बुद्धीमत्ता==
यंत्रमानवाला [[आज्ञावली]] प्रमाणे बुद्धीमत्ता असते. थोडक्यात यंत्रांची बुद्धिमत्ता म्हणजे मनुष्याने तयार केलेल्या आज्ञावल्या असतात. परंतु नवीन [[आंतरजाल|आंतरजाला]] जोडलेले यंत्रमानव आपली माहिती स्वत:चस्वतःच शोधतील असे विकसित होत आहेत. तसेच आज्ञावली लिहिणाऱ्या आज्ञवल्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे यंत्रमानवाला आवशयक असलेल्या आज्ञवल्या आपोआप विकसित होत जातील अशी शक्यता आहे. ही बुद्धीमत्ता वापरून [[लढाई]] करणारे यंत्रमानव सैनिक विकसित करण्याचा प्रयत्न देशोदेशीचे [[संरक्षण]] विभाग व [[प्रयोगशाळा]] करत आहेत. यामुळे मानवरहित [[युद्ध]] यंत्रणा विकसित होऊ शकेल.
हे स्वत:स्वतः प्रगती करत नाहीत कारण प्रगतीसाठी तर्क आणि उस्फुर्तता या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्या यंत्रात नसतात. तसेच यंत्रमानवाला स्वत्वाची जाणीव नसते.
==नियमावली==
[[आयझॅक आसिमॉव्ह|असिमोव्ह]] या शास्त्रज्ञाने यंत्रमानवांना मानव जातीच्या अधिपत्याखाली ठेवणाऱ्य तीन नियमांची रचना केली. हे नियम असे: