"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1748260 by निनावी on 2020-03-27T19:20:22Z
ओळ ५:
ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.
 
नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वतःचास्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.
 
== कुटुंब==
ओळ ४४:
* जंगलातील वेताळ
* टुणटुण नगरी खणखण राजा
* तिसमारखाँ
* तिसमारखॉं
{{Multicol-break}}
* थीफ पोलीस (एकांकिका)
ओळ ९४:
* तरुण तुर्क म्हातारे अर्क
* ती फुलराणी
* थॅंकथँक यू मिस्टर ग्लाड
* थोडंसं लॉजिक
* देखणी बायको दुसर्‍याची
ओळ १८९:
* घराबाहेर
* घाव
* चँपियन
* चॅंपियन
* चल गंमत करू
* चार दिवस सासूचे
ओळ २२६:
* बायको आली बदलून
* बायकोचा भाऊ
* बायको चुकली स्टॅंडवरस्टँडवर
* बे दुणे साडे चार
* भाऊचा धक्का
ओळ ३७१:
* बालब्रह्मचारी
* बिच्छू
* बिंदिया मॉंगेमाँगे बन्दूक
* बिल्ल नं. ७८६
* बूँद
* बूॅंद
* भाई
* भीष्म
ओळ ३९०:
* मोहोब्बत और जंग
* यशवंत ११२
* यह दिल किसको दूॅंदूँ
* युगपुरुष
* रंगबाज
ओळ ४७५:
* ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
* ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण ॲवॉर्ड
* ’थॅंक’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण ॲवॉर्ड.
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या चंद्रलेखातर्फे सादर झालेल्या ’आसू आणि हासू’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील अभिनयासाठी नाट्यदर्पण ॲवॉर्ड
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’चिंतामणी थिएटर्स’तर्फे सादर झालेल्या ’मी रेवती देशपांडे’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक; झी टीव्ही लक्षवेधी अभिनेता पुरस्कार; कलासंस्कृती उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; मिफ्टा (MIFTA) उत्कृष्ट अभिनेता नामांकन
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’कॅंपस’कँपस क्रिएटिव्ह’तर्फे सादर झालेल्या ’वय लग्नाचं’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी ॲवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता ॲवॉर्ड
* संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. (२०१७)
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले