"रमाबाई आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्स वगळले ,  ११ महिन्यांपूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1742948 by Sandesh9822 on 2020-03-07T19:19:50Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1742948 by Sandesh9822 on 2020-03-07T19:19:50Z)
रमाईची शरिर काबाड कष्टाने
पोखरुन गेल होते. रमाईचा आजार
बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतःस्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्यास्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९
वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची
रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता
२७,९३७

संपादने