"रोआल्ड आमुंडसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1573340 by TivenBot on 2018-03-09T11:15:10Z
ओळ ३:
 
==बालपण==
आमुंडसनाचा जन्म एका नाविकाच्या घरी झाला. तो त्याच्या वडिलांचा चौथा पुत्र होता. त्याच्या कुटुंबियांना त्याने वैद्य बनावेसे वाटत होते; मात्र त्याच्या आईची इच्छा त्याने नाविक बनावे, अशी होती. अंतिमतः त्याने नाविक बनण्याचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्याने २१व्या वर्षी शिक्षण सोडले. [[ग्रीनलॅंडग्रीनलँड]] पार करणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय होते.
 
==ध्रुवाची चढाई ==
ओळ १०:
 
=== वायव्य वाटेचा शोध (इ.स. १९०३ - इ.स. १९०६)===
इ.स. १९०३ च्या शोधमोहिमेमध्ये त्याने आपले सहकारी व जहाजांच्या साह्याने अटलांटिक समुद्रातून [[ग्रीनलॅंडग्रीनलँड]] आणि [[कॅनडा]] यांच्यामधून [[वायव्य वाट|वायव्य वाटेचा]] शोध लावला.
 
=== दक्षिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२) ===