"र्‍होड आयलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1499781 by Sandesh9822 on 2017-08-04T15:24:45Z
ओळ ३५:
'''ऱ्होड आयलंड''' ({{lang-en|Rhode Island}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Rhode Island.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात वसलेले र्‍होड आयलंड लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४३व्या क्रमांकाचे व दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.
 
र्‍होड आयलंडच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]], पश्चिमेला [[कनेक्टिकट]], उत्तरेला व पूर्वेला [[मॅसेच्युसेट्स]] ही राज्ये आहेत. राज्याच्या नैऋत्येला खाडीपलिकडे [[न्यू यॉर्क शहर]]ाचे [[लॉंगलाँग आयलंड]] हे बेट आहे. [[प्रॉव्हिडन्स]] ही र्‍होड आयलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. र्‍होड आयलंडच्या एकुण क्षेत्रफळाच्या १४ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
 
== मोठी शहरे ==