"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1659122 by Gaurav sakharkar on 2019-01-16T05:02:50Z
ओळ १:
[[File:Bhushi dam.JPG|thumb|पावसाळ्यात भुशी धरण]]
 
'''लोणावळा''' हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, [[पुणे]] जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.india.com/travel/lonavala/ |शीर्षक= Lonavala Tourist Palace |प्रकाशक=india.com |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक महत्त्वाचेमहत्वाचे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hindustantimes.com/mumbai-news/pack-your-bags-head-to-lonavla-maharashtra-govt-is-developing-it-as-an-international-tourist-spot/story-CXJmSzZqis1gCggICza2RK.html |शीर्षक= Pack your bags, head to Lonavla, Maharashtra govt is developing it as an international tourist spot |प्रकाशक=hindustantimes.com |दिनांक=15 June 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.
 
[[मुंबई]]-[[पुणे]] महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
ओळ ७:
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
 
लोणावळा आणि [[खंडाळा]] या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. [[राजमाची]] पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲंडअँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, [[लोहगड]], [[विसापूर]] ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
 
==इतिहास==
 
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्वमहत्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ते ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात महत्त्वपूर्णमहत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.lonavlaonline.in/city-guide/history-of-lonavala |शीर्षक=History of Lonavala |प्रकाशक=lonavlaonline.in|दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> १८७१ मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गवर्नर लॉर्ड एलीफिन्स्तन ने लोणावळा आणि खंडाळा शोधले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mumbai.org.uk/excursions/lonavala.html |शीर्षक= Lonavala - Tourist attraction |प्रकाशक= mumbai.org.uk |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==लोकसंख्याशास्त्र==
ओळ ३५:
 
==वाहतूक==
लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. [[मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग]] याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी एक्झिट{{मराठी शब्द सुचवा}} आहे. [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ४]] लोणावळ्यातूनच जातो. [[लोणावळा रेल्वे स्थानक]] [[पुणे-मुंबई रेल्वेमार्ग|पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील]] महत्त्वाचेमहत्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले