"वचनचिठ्ठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1583485 by QueerEcofeminist on 2018-03-31T23:28:53Z
 
ओळ १:
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस, ठराविक रक्कम,काही अटींच्या अंतर्गत, एका ठराविक दिवशी किंवा भविष्यात ठरवता येईल किंवा घेणाऱ्याने मागणी केलेल्या दिवशी देण्याचे, दिलेले लेखी वचन म्हणजे वचनचिठ्ठी होय. हे एक कायदेशीरदृष्ट्या मान्य असे दस्त आहे.
 
[[भारतीय रिझर्व्ह बॅंकबँक|भारतीय रिझर्व्ह बॅंकेनेबँकेने]] छापलेल्या भारताच्या नोटा या वचनचिठ्ठी या प्रकारच्या आहेत. नोटेवर लिहिलेला मजकूर "'''मै धारक को सौ रुपये अदा करनेका वाचन देता हु''' ' हे पैसे देण्याचे वचन आहे.
 
वचनचिठ्ठी वर काही अटी नसतील तसेच विकता येणे शक्य असेल तर अश्या वचनचिठ्ठीला [https://en.wikipedia.org/wiki/Negotiable_Instruments_Act,_1881 परक्राम्य संलेख] ([[इंग्लिश]] : [https://en.wikipedia.org/wiki/Negotiable_Instruments_Act,_1881 Negotiable Instrument]) समजले जाते.
ओळ ७:
== कर्ज व्यवहारात वचनचिठ्ठी ==
 
उधार घेतलेले पैसे ठराविक दराने परतफेड करण्याचे वचन देणाऱ्या दस्तऐवजास वचनचिठ्ठी ([[इंग्लिश]] : Promissory Note) असे म्हणतात. वचनचिठ्ठी हे न्यायालयात वैध असे [[प्रमाणक (वाणिज्य)|प्रमाणक]] आहे. त्यामुळे [[कर्ज]] [[व्यवहार]] करताना बॅंकबँक [[ऋणको]]कडून वचनचिठ्ठी लिहून घेते
 
==तपशील==