"शरद राव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1410623 by ज on 2016-09-02T13:02:17Z
ओळ १:
'''शरद जगन्‍नाथ राव''' (जन्म : ९ फेब्रुवारी, इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, [[१ सप्टेंबर]], [[इ.स. २०१६]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे मुंबईत [[मुंबई महापालिका|महापालिका]], [[बेस्ट]], टॅक्सी, रिक्षा आदी क्षेत्रात काम करणारे कामगार नेते होते.
 
मुंबईत हिंदुस्थान लिव्हर'मध्ये नोकरी करताना शरद राव यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देशातील कामगार चळवळीचे नेते [[जॉर्ज फर्नांडिस]] यांच्या संपर्कात आल्यावर शरद राव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मुंबई हे कार्यक्षेत्र ठरवून शरद राव यांनी तेथील विविध क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना संघटित करण्याचे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे काम केले. [[राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस]]च्या तिकीटावर त्यांनी [[गोरेगाव]] येथून विधानसभेची अयशस्वी निवडणूकही लढविली होती.
 
एक काळ असा होता, की राव यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के युनियन्स होत्या. राव यांनी या माध्यमातून अनेक लढे दिले, बंद आणि संपही पुकारले. म्हणून त्यांना जॉर्ज फर्नांडिसांनंतरचे दुसरे बंदसम्राट म्हणत.
"https://mr.wikipedia.org/wiki/शरद_राव" पासून हुडकले