"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1656765 by नानासाहेब महादेव गव्हाणे on 2019-01-10T07:40:08Z
ओळ ३१:
}}
 
'''श्याम मनोहर''' उर्फ '''श्याम मनोहर आफळे''' ([[२७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४१]]:[[तासगाव]], [[सांगली जिल्हा]], महाराष्ट्र - )<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar|शीर्षक=Shyam Manohar|website=www.goodreads.com|access-date=2018-03-30}}</ref> हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या ''उत्सुकतेने मी झोपलो'' या [[कादंबरी]]साठी [[इ.स. २००८]]चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. ''कॉंपिटिशनकाँपिटिशन'' ही त्यांची पहिली कथा.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.goodreads.com/author/show/2986965.Shyam_Manohar|शीर्षक=Shyam Manohar|website=www.goodreads.com|access-date=2018-03-30}}</ref>
 
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील [[क्षेत्रमाहुली]]चे रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घर आहे.