"संगणकीय विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1636559 by Shrinivaskulkarni1388 on 2018-10-22T12:27:22Z
ओळ १:
'''संगणकीय विषाणू''' (अन्य नावे: '''संगणक विषाणू''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Computer virus'' (''कॉंप्युटरकाँप्युटर व्हायरस'')) ही संगणकामध्ये घुसून [[संगणक|संगणकाच्या]] सॉफ्टवेरला हानिकारक संसर्ग पोचवू शकणारी संगणकीय प्रणाली असते. एखादा प्रदुषित प्रोग्राम जर तुमच्या संगणकात टाकला गेला तर त्यासोबत हे संगणकीय विषाणू पसरतात. यामुळे फाइल्स खराब होऊ शकतात. दरवेळी संगणक सुरू झाल्यावर किंवा प्रोग्राम वाचला गेल्यावर संगणकीय विषाणू पसरत जातो. बऱ्याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा ''अ‍ॅडवेअर'', ''स्पायवेअर'' या प्रकारांतल्या संगणकात बिघाड न करणाऱ्या प्रणालींसकट सर्वच [[मालवेअर|दुष्ट प्रणालींसाठी]] ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा [[कॉंपॅक्टकाँपॅक्ट डिस्क]], [[फ्लॉपी डिस्क]], [[डीव्हीडी]] अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली संगणकीय विषाणू मानली जायला पाहिजे. संगणकावर सुरक्षेसाठी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक(ॲंटिअँटि व्हायरस) [[स्पायवेअर]] व [[फायरवॉल]] असलीच पाहिजे.
 
संगणकीय विषाणू कुठे रहातात यावरूनही त्यांना नावे देण्यात आलेली आहेत. काही संगणकीय विषाणू एखाद्या प्रोग्रामला जोडलेले असतात. त्याला पॅरासिटिक संगणकीय विषाणू म्हणतात, सर्वसामान्यत: वापरले जाणारे व्हायरस विघातक प्रोग्राम्स म्हणजे - ट्रॉजन हॉर्स (Trojan horse), लॉजिक बॉम्ब (Logic Bomb) वर्म (Worm) वर्म म्हणजे स्वतःचस्वत:च स्वतःच्यास्वत:च्या अनेक प्रती तयार करणारा प्रोग्राम होय. जेव्हा जेव्हा हा प्रोग्राम सुरू केला जातो तेव्हा तेव्हा या प्रोग्रामच्या अनेक प्रती तयार होत जातात व त्यामुळे ऑपरेटींग सिस्टिममध्ये अडथळा येतो. टॉजन हॉर्स हा प्रोग्राम काही विघातक कोड तुमच्या संगणकापर्यंत आणून पोहचवण्याचे काम करतो. सुरुवातीला असा प्रोग्राम उपयुक्त वाटतो; पण हळूहळू तो संगणकातील माहिती खराब करण्यास सुरूवात करतो लॉजिक बॉम्ब प्रोग्रामसोबत किंवा ऑपरेटींग सिस्टिमसोबत राहतात आणि विशिष्ट वेळी आपले कार्य सुरू करतात. उदा. एखादी विशिष्ट तारीख किंवा
विशिष्ट अंक इ. आल्यास या व्हायरसचे काम सुरू होते.
 
== उपलब्धता ==
मोफत मिळणारी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणाली (ॲंटिअँटि व्हायरस) वापरताना ती विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेली असावी.
 
== संगणकीय विषाणू लक्षणे ==
ओळ १३:
* स्क्रीनवर असंबद्ध सूचना/अक्षरे/वाक्ये येतात.
* फाइल्सची नावे बदलतात.
* संगणक वारंवार स्तब्ध (हॅंगहँग) होतो.
* प्रोग्राम फाइलवर परिणाम होतो.