"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1537338 by ज्ञानदा गद्रे-फडके on 2017-12-16T06:45:02Z
ओळ ७:
हा महोत्सव सुरू करण्यास [[भीमसेन जोशी]] यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), [[डॉ. वसंतराव देशपांडे]] व [[पु.ल. देशपांडे]] यांचेही सहकार्य लाभले.
 
==पुण्याचा ब्रॅंडब्रँड==
गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रॅंड’च‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.
 
==उत्सवाचे स्थळ==
ओळ २१:
 
==महोत्सवाच्या सांगतेचे सादरीकरण ==
महोत्सवाची सांगता पूर्वी स्वतःस्वत: पंडीत [[भीमसेन जोशी]] यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली [[संगमेश्वर गुरव]] यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका [[प्रभा अत्रे]] यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते.
उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी '''जमुना के तीर''' ची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते.