"स्वित्झर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1698172 by 2409:4042:209C:2EA7:808C:25C7:B0AA:B69B on 2019-08-19T05:21:15Z
ओळ २४:
|राष्ट्रीय_भाषा = [[जर्मन भाषा|जर्मन]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इटालियन भाषा|इटालियन]], [[रोमान्श भाषा|रोमान्श]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[स्विस फ्रॅंकफ्रँक]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १३३
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४१,२८५
ओळ ४६:
|माविनि_वर्ग=<span style="color:#fc0">अति उच्च</span>
}}
'''स्वित्झर्लंड''' [[पश्चिम युरोप|पश्चिम युरोपामधील]] एक [[भूपरिवेष्टित देश]] आहे. [[आल्प्स]] पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस [[जर्मनी]], पश्चिमेस [[फ्रान्स]], दक्षिणेस [[इटली]], पूर्वेस [[ऑस्ट्रिया]] व [[लिश्टनस्टाइन]] हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ [[स्वित्झर्लंडची राज्ये|कॅंटनांनीकँटनांनी]] - म्हणजे राज्यांनी - बनलेले संघराज्यीय [[प्रजासत्ताक]] आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी [[बर्न]] तर [[जिनिव्हा]], [[झ्युरिक]], [[बासल]] व [[लोझान]] ही शहरे मोठी शहरे आहेत.
 
पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड [[युरोपियन संघ]]ाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. [[आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ|रेड क्रॉस]] ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम येथेच झाला.
ओळ ८९:
 
== खेळ ==
[[चित्र:Federer Cincinnati (2007).jpg|इवलेसे|१७ [[ग्रॅंडग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रॅंडग्रँड स्लॅम]] टेनिस स्पर्धा जिंकणारा स्वित्झर्लंडचा [[रॉजर फेडरर]] हा जगातील सर्वात यशस्वी टेनिसपटू आहे.]]
* [[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
* [[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]