"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1747129 by नरेश सावे on 2020-03-24T11:55:14Z
ओळ ४:
 
== इतिहास ==
[[हिंदू संस्कृती|हिन्दु संस्कृती]] ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती कम्बोडियन समुद्राच्या बन्दरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली, तिचे मूळ सिन्धू खोऱ्यामध्ये होते. हिन्दू धर्म मानणारी माणसे जगात हिन्दू या नावाने ओळखली जातात.सिन्धु नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिन्धू आणि त्याचा अपभ्रंश हिन्दू अशी सरधोपट प्रान्तीय व्याख्या होती. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मोगलमॊगल शासकांनी हिन्दू असे म्हणायला सुरुवात केली.
 
हिन्दू धर्मीयांमध्ये असंख्य [[पन्थ]] आहेत. त्यांपैकी [[शैव]], [[वैष्णव]], [[शाक्त]], [[माध्व]], [[गाणपत्य]], [[वारकरी]], [[लिंगायत]], [[दत्तसम्प्रदाय]], [[नाथपन्थ]], [[महानुभाव पन्थ]], [[गोसावी पन्थ]] हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिन्दू धर्माचा संस्थापक नाही, मुख्य [[धर्मग्रन्थ]] नाही. धर्माची काही तत्त्वे [[श्रीमद्भगवतगीता]] या ग्रन्थात विशद केली गेली आहेत..
ओळ २५:
ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे, यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिन्दुधर्मी आणि [[मूर्तिपूजक]] म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रन्थापुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिन्दू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वतःलास्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला, कारण त्यामुळे त्यांच्या सत्तास्थानाला धोका होऊ शकतो; मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिन्दूंवर थोपायला सुरुवात केली.
 
ज्युडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्‍नांतून हिन्दूंकडून मूर्तिपूजेच्या स्वातन्त्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिकधर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर [[अग्निपूजक]] होते. त्यातही [[निर्गुण निराकार]] अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला होता.