"हैती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1439087 by संतोष दहिवळ on 2017-01-28T16:57:33Z
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''हैती''' हा [[देश]] [[कॅरिबियन समुद्र|कॅरिबियन समुद्रा]]तील [[हिस्पॅनियोला]] [[बेट]]ाच्या [[पश्चिम]] भागात आहे. हैतीच्या [[पूर्व]]ेला [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] हा देश आहे. हैती [[ॲंटिल्सअँटिल्स#ग्रेटर ॲंटिल्सअँटिल्स|ग्रेटर ॲंटिल्सअँटिल्स]]चा भाग आहे. [[पोर्ट औ प्रिन्स]] ही हैतीची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे.
 
हैती या देशाचे [[क्षेत्रफळ]] २७,७५० [[वर्ग किलोमीटर]] इतके असून [[लोकसंख्या]] ९.८ दशलक्ष आहे. या देशात [[गूर्ड]] हे चलन प्रचलित आहे. हैतीतील फक्त ४५ टक्के नागरिक साक्षर असून या देशाची शासकीय [[भाषा]] [[फ्रेंच]] आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/हैती" पासून हुडकले