"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎घटनाक्रम: संदर्भ जोडला
माहिती जोडली
ओळ ६१:
=== एप्रिल ===
 
* १ एप्रिल रोजी, मुंबईतील नवीन ३०, पुण्यातील २ आणि बुलढाण्यातील एका कोरोना बाधीत रुग्णासाहित महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३३५ झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livemint.com/news/india/number-of-coronavirus-cases-in-maharashtra-rises-to-335-11585749948541.html|शीर्षक=Number of coronavirus cases in Maharashtra rises to 335|दिनांक=2020-04-01|संकेतस्थळ=Livemint|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-02}}</ref> धारावी, मुंबई येथील एका व्यक्तीसह कोरोना मुळे या दिवशी ४ जणांचा मृत्यू झाला आणि मृतांची संख्या १६वर पोहोचली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/novel-coronavirus-death-toll-maharashtra-1662311-2020-04-01|शीर्षक=Coronavirus outbreak in India: 4 more deaths in Maharashtra, state toll reaches 16|last=MumbaiApril 1|पहिले नाव=Saurabh Vaktania|last2=April 1|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-02|last3=Ist|first3=2020 22:28}}</ref>
{{संदर्भनोंदी}}