"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
संदर्भ जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १४:
*१८ मार्च रोजी, विशीत असलेल्या फ्रान्स आणि नेदरलंड येथे जाऊन आलेली पुण्यातील महिलेला कोरोना बाधा असल्याचे स्पष्ट झाले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/covid-19-with-a-new-case-tally-in-pune-district-is-18-and-42-in-maharashtra/article31096831.ece|शीर्षक=COVID-19: With two fresh cases, tally in Pune district reaches 19|last=Banerjee|first=Shoumojit|date=2020-03-18|work=The Hindu|access-date=2020-04-01|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> ६८ वर्षाच्या मुंबईतील महिलेला कोरोना बाधा असल्याची स्पष्ट झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/pune-woman-tests-positive-for-covid-19-had-returned-from-netherlands-maharashtra-total-now-at-42-1657064-2020-03-18|शीर्षक=Pune woman tests positive for Covid-19, had returned from Netherlands. Maharashtra total now at 43|last=MumbaiMarch 18|पहिले नाव=Mustafa Shaikh|last2=March 18|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 19:21}}</ref> पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला असल्यामुळे त्या दिवशीची राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४५ वर जाऊन पोहोचली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-ratnagiri-man-tests-positive-coronavirus-dubai-travel-1657172-2020-03-18|शीर्षक=50-year-old man tests positive for coronavirus in Maharashtra's Ratnagiri|last=MumbaiMarch 18|पहिले नाव=Pankaj P. Khelkar|last2=March 19|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 00:25}}</ref>
*१९ मार्च रोजी, महाराष्ट्रात अजून तीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामध्ये लंडनहून मुंबईला परतलेल्या महिला, दुबईहून परतलेल्या अहमदनगर आणि उल्हासनगर येथील दोन व्यक्ती ह्यांचा सामावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/news/national/other-states/three-more-test-positive-maharashtra-tally-is-48/article31112976.ece|शीर्षक=Three more test positive, Maharashtra tally is 48|last=Shelar|first=Jyoti|date=2020-03-20|work=The Hindu|access-date=2020-04-01|language=en-IN|issn=0971-751X}}</ref>
*20 मार्च रोजी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी एक अशा एकूण तीन कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. ह्याच दिवशी पाच रुग्ण पूर्णतः बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/india/story/coronavirus-in-india-3-more-test-positive-for-covid-19-maharashtra-total-now-52-1657834-2020-03-20|शीर्षक=Coronavirus in India: 3 more test positive for Covid-19, Maharashtra total now 52|last=MumbaiMarch 20|पहिले नाव=Kiran Tare|last2=March 20|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01|last3=Ist|first3=2020 14:40}}</ref>
*२१ मार्च रोजी, १२ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामध्ये मुंबईमधील ८, पुण्यामधील 2, कल्याण आणि यवतमाळमधील प्रत्येकी 1 ह्या रुग्णांचा ह्यात समावेश आहे.
*२२ मार्च रोजी, मुंबईतील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नोंदवण्यात आला. हा राज्यातील दुसर्या मृत्यू होता. त्या दिवशी मुंबईतील 6 आणि पुण्यातील ४ अशा १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.