"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
#लट्ठ पणा किंवा इतर असांसार्गिक आजार यामुळे होणारे कुपोषण
#कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.
# '''==उंचीच्या मानाने वजन कमी असणे''' : ==अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. हि लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.
 
# '''==वयाच्या मानाने कमी उंची असणे:''' ==हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, आई सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.
# '''उंचीच्या मानाने वजन कमी असणे''' : अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. हि लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.
# '''==सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण :''' ==आहारातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormones ची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. आयोडिन, अ जीवनसत्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर माता यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
# '''वयाच्या मानाने कमी उंची असणे:''' हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, आई सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.
# '''==जास्तीचे वजन आणि लट्ठपणा:'''  ==एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
# '''सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण :''' आहारातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormones ची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. आयोडिन, अ जीवनसत्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर माता यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
# '''जास्तीचे वजन आणि लट्ठपणा:'''  एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
 
==कारणे==
१) *लवकर अंगावरील दूध पाजणे बंद करणे.
 
२) *दुधाची बाटली पातळ दूध, दुधात साखर न घालणे ही पण कुपोषणाची महत्त्वाची कारणे आहेत.
१) लवकर अंगावरील दूध पाजणे बंद करणे.
३) *बाळाचा आहार कमी झाल्यावर आणि बाळ सारख सारख आजारी पडत असेल तर ते कुपोषणाचे कारण असू शकते.
 
४) *जन्मताच बाळाचे वजन कमी असेल तर ते कुपोषणाचे कारण असेल.
२) दुधाची बाटली पातळ दूध, दुधात साखर न घालणे ही पण कुपोषणाची महत्त्वाची कारणे आहेत.
५) *दोन मुलांमध्ये कमी अंतर असणे.
 
३) बाळाचा आहार कमी झाल्यावर आणि बाळ सारख सारख आजारी पडत असेल तर ते कुपोषणाचे कारण असू शकते.
 
४) जन्मताच बाळाचे वजन कमी असेल तर ते कुपोषणाचे कारण असेल.
 
५) दोन मुलांमध्ये कमी अंतर असणे.
 
==कुपोषणावरील उपचार==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले