"सिक्कीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६३:
==दोंगमार आणि लातुंग==
लाचेन येथे गुरू दोंगमार हे सरोवर आहे. कडक थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी ऱ्होडोडेंड्राॅन व पांढरे मॅग्नोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जाता येते.<br/>
सिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी, तर रॉबिन, फ्लाय कॅचर, सँडपायपरसॅंडपायपर असे पक्षी दिसतात. झाडांच्या बाबत पाईन, जुनिपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात. ऱ्होडोडेंड्राॅन हा ‘राज्यवृक्ष’ मानला जातो.
 
==वनस्पती==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिक्कीम" पासून हुडकले