"ससा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १:
[[File:2014-06-14 18.46.59 최광모.jpg|thumb|2014-06-14 18.46.59 최광모]]
ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे. सस्याचे दोन प्रकार असतात. रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. ते पाळीव नसतात किंवा त्यांना पाळणं कठीण असतं. काही शतकांपूर्वी त्यांचा खाण्यासाठी वापर केला जायचा. त्याचं मांस खूप स्वादिष्ट लागते. त्याची कातडी पण खूप मऊ असते. एका वेळेला सशाची मादी 10 ते 12 पिल्ले देते. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. सफेद ससे त्यांच्या पांढर्या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात. ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. सशाच्या अनेक प्रजाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससे अनेक प्रकारचे असतात . ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात. ससे खूप चपळ आणि भित्र्या स्वभावाचे असतात. तो वेगाने उड्या मारत पळू शकतो. ससे 35 ते 40 मीटर प्रति तास या वेगाने धावू शकतात. ससे खरे तर तीन रंगात आढळतात. सफेद ( पांढरा), काळा किंवा तपकिरी. संपूर्ण जगात सस्यांच्या जवळपास 305 जाती आहेत. सास्याची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आहे तर सर्वात लहान जात आहे
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
|