"शिलाँग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = राजधानी
|स्थानिक_नाव = शिलॉँगशिलॉॅंग
|राज्य_नाव = मेघालय
| अक्षांश = 25.5667
ओळ १७:
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ = smb.gov.in
|संकेतस्थळ_नाव = शिलॉँगशिलॉॅंग महानगरपालिका संकेतस्थळ
|तळटिपा = <small><references/></small>
|गुणक_शीर्षक = हो
ओळ २३:
}}
 
'''शिलॉँगशिलॉॅंग''' [[भारत|भारताच्या]] [[मेघालय]] राज्यातील एक शहर आहे.
 
हे शहर मेघालयची राजधानी व [[पूर्व खासी हिल्स जिल्हा|पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. ब्रिटीशांनी भारतामध्ये अनेक हिल् स्टेशनस् वसवली. त्यामधीलच एक म्हणजे मेघालयातील शिलाँगशिलॉंग हे होय. भारतातील हवाई दलाचे पूर्वेकडील मुख्यालय येथे आहे. १९७२ पर्यंत संयुक्त आसामची राजधानी शिलाँगशिलॉंग येथे होती. १८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशन-यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. या भागाला निसर्गाचा संपन्न वारसा लाभलेला आहे. ब्रिटीशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलँडस्कॉटलॅंड सारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटले. ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा असलेली घरांची रचना आणि हॉटेल व कॅफे मधील वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टिने संपन्न असा हा प्रदेश आहे. मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलाँगशिलॉंग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. शिलाँगशिलॉंग मधील शिलाँगशिलॉंग व्यू पॉइंट वरून आपण सर्व शिलाँगशिलॉंग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलाँगशिलॉंग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते. शिलाँगशिलॉंग पासून काही अंतरावर एलिफंटा धबधबा आहे. या धबधब्याला स्थानिक लोक तीन पायऱ्यांचा धबधबा असे म्हणतात. कारण हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडतो. ब्रिटिशांनी या धबधब्याला एलिफंटा हे नाव दिले. कारण या धबधब्याच्या डाव्या बाजूस हत्तीच्या आकाराचा खडक होता. मात्र तो 1897 मध्ये भूकंपामुळे नष्ट झाला. पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी येथे बांधण्यात आलेल्या पायऱ्या मुळे आणि पुलामुळे आपण हा धबधबा सर्वबाजूंनी पाहू शकतो. खडकावरुन खाली येणारे पाणी हिरव्यागार झाडांमुळे सुंदर दिसते. या धबधब्यातून उडणारे पाण्याचे तुषार आनंददायी वाटतात. एकूणच निसर्गरम्य असा हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनलेला आहे. <ref>{{जर्नल स्रोत|last=फडतरे|first=नवनाथ|date=२६ जुलै २०१९|title=मेघालय - ईशान्य भारतातील स्वर्ग|journal=लोकप्रभा - पर्यटन विशेष|pages=२४}}</ref>
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
 
[[वर्ग:मेघालयमधील शहरे]]
[[वर्ग:पूर्व खासी हिल्स जिल्हा]]
[[वर्ग:शिलाँगशिलॉंग]]
[[वर्ग:ईशान्य भारत]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिलाँग" पासून हुडकले