"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''<sub>''विज्ञानकथा हा एक वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्परसंबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा.''</sub>'''
 
<u>विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईनफ्रॅंकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्च काळानणतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात झाली.</u>  
 
[[वामन मल्हार जोशी|विज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या  अनुवादाने झाली.   त्याचे  प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झाले.  ते काम सहा वर्े चालू होतं. त्यानंतर  १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेल्या ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. वा.म. जोशी यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या.]]
ओळ ९:
[[भा.रा. भागवत]] यांचा ' उडती छबकडी ' हा सगळ्यात पहिला विज्ञान कथासंग्रह १९६६ साली आला. त्या पाठोपाठ [[द.पां. खांबेटे]] यांचा ' माझे नाव रमाकांत वालावलकर' हा विज्ञान कथासंग्रह आला.  [[द.पां. खांबेटे]] यांच्या या संग्रहातील सगळ्या कथा रहस्यरंजनमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या. 
 
आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसे महत्वमहत्त्व यायला लागले तसा त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागले. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असे मानले जाते. 
 
[[जयंत नारळीकर]] यांच्या [[कृष्णविवर]] या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिले जायला लागलं. अर्थात, [[जयंत नारळीकर]] यांच्याआधीही  [[निरंजन घाटे]] विज्ञान कथा लेखन करत होतेच.  [[निरंजन घाटे]] १९७१ पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीसे मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात [[दुर्गाबाई भागवत]] यांनी [[जयंत नारळीकर]] यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतले. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक [[बाळ फोंडके]] यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात [[बाळ फोंडके]] यांचं योगदान फार मोलाचे आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचे चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येते. [[लक्ष्मण लोंढे]] यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय  विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर विज्ञानकथा लेखकांत श्री. [[सुबोध जावडेकर]] यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी असून कथाही उल्लेखनीय अश्या आहेत.</small><ref>{{स्रोत पुस्तक|url=http://worldcat.org/oclc/1084383140|title=Lorna Doone|last=Blackmore, R. D. (Richard Doddridge), 1825-1900.|date=[19--?]|publisher=Ryerson Press|isbn=0665265034|oclc=1084383140}}</ref> 
ओळ ८२:
* २२ जुलै १९९५ (लेखक -  लक्ष्मण लोंढे)
* रिमोट कंट्रोल (लेखक - लक्ष्मण लोंढे)
* थँकथॅंक यू मिस्टर फॅरॅडे (लेखक - लक्ष्मण लोंढे) 
* पुनर्जन्म (लेखिका - माधुरी शानबाग)
* मुंगी उडाली आकाशी (लेखिका - माधुरी शानबाग)