"लोहमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
 
== इतिहास ==
जगातील सर्वात पहिल्या रेल्वे वाहतुकीचे पुरावे इ.स. पूर्व सहाव्या शतकात [[ग्रीस]]मध्ये सापडतात. तेव्हा वाहनासाठी इंजिनाऐवजी माणसांचा वापर केला जात असे. सोळाव्या शतकामध्ये [[युरोप]]ातील अनेक कोळसा खाणींमध्ये नॅरो गेज रेल्वे वापरात होत्या ज्यांना वाहून नेण्यासाठी मनुष्य किंवा जनावरांचा उपयोग केला जायचा. ह्या रेल्वेमार्गांसाठी लाकडी रूळ वापरले जायचे. अठराव्या शतकात [[युनायटेड किंग्डम]]मध्ये [[वाफेचे इंजिन|वाफेच्या इंजिनाचा]] शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे [[औद्योगिक क्रांती]]मध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे [[मँचेस्टरमॅंचेस्टर]] व [[लिव्हरपूल]] ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (''स्टँडर्डस्टॅंडर्ड गेज'': १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला.
[[चित्र:Taiwan-HighSpeedRail-700T-testrun-2006-0624.jpg|right|thumb|250 px|[[तैवान]]मधील द्रुतगती प्रवासी रेल्वे]]
 
ओळ १७:
 
एकेरी लोहमार्ग, दुहेरी लोहमार्ग, तिहेरी लोहमार्ग इत्यादी.
लोहमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी [[गँगमनगॅंगमन]] नेमलेले असतात.
 
== लोहमार्ग मापी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोहमार्ग" पासून हुडकले