"लसीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
 
== पोलिओ लसीकरण ==
जगात [[पोलिओ]] निर्मूलनासाठी दोन महत्वाच्यामहत्त्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वीरित्या शोधून काढली. या पध्दतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूमार्फत टोचून दिले जात. नंतर अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली.
पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विशानुना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत. या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले कि मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे हि जागतिक पोलिओ निर्मुलनातील सगळ्यात महत्वाचीमहत्त्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा कि गेल्या २० वर्षांमध्ये ३,५०,००० पासून १५०० रुग्णांपर्यंत पोलिओमध्ये घट झालेली आहे.{{संदर्भ हवा}}
 
== बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लसीकरण" पासून हुडकले