"रक्तदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[File:Blood donation pictogram.svg|thumb|रक्तदानाचे प्रतिक]]
'''रक्तदान''' हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून [[रक्त]] काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी कधीकधी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. अनेकदा रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँकांचाबॅंकांचा सहभाग असतो.
 
 
ओळ ८:
* मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
 
ब्लड बँकेच्याबॅंकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.<ref name="रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=रक्तदान - करू रक्तदान, फुलवू जीवन छान.|दुवा=http://anupriyasawant.blogspot.com/2015/04/Raktadan.html|संकेतस्थळ=http://anupriyasawant.blogspot.com/|ॲक्सेसदिनांक=25 ऑक्टोबर 2019}}</ref>
 
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तदान" पासून हुडकले