"मार्टिन डॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 15 langlinks, now provided by Wikidata on d:Q381173
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Damm and Lindstedt 2009 US Open 01.jpg|250 px|इवलेसे|मार्टिन डॅम (डावीकडील)]]
'''मार्टिन डॅम''' ({{lang-cs|Martin Damm}}, जन्म: १ ऑगस्ट १९७२, [[लिबेरेत्स]], [[चेक प्रजासत्ताक]]) हा एक निवृत्त [[चेक प्रजासत्ताक|चेक]] [[टेनिस]]पटू आहे. प्रामुख्याने पुरूष दुहेरीमध्ये खेळणाऱ्या डॅमने [[भारत]]ाच्या [[लिअँडरलिॲंडर पेस]] सोबत [[२००६ यू.एस. ओपन|२००६]] सालच्या [[यू.एस. ओपन]] दुहेरी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद तर [[२००६ ऑस्ट्रेलियन ओपन]]मध्ये उपविजेतेपद मिळवले होते.