"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
 
==कोणती पुस्तके उपलब्ध?==
या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचाकॉंग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.
 
==महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या योजना ==