"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनुस्वार व्याकरण सुधारणा
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे माण्डलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|शीर्षक=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातन्त्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ|स्वामी रामानन्दतिर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेम्बर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेम्बर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई|मुम्बई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
स्वातन्त्र्योत्तर काळात [[काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसचेकॉंग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री झाले व नन्तर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री|गृहमन्त्री]], अर्थमन्त्री त्यादी केन्द्रीय मन्त्रिपदेही साम्भाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
 
==भौगोलिक स्थान==
ओळ ९१:
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्‍न कृषि तन्त्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्‍ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि अभियान्त्रिकी, गृहविज्ञान, अन्‍नतन्त्रज्ञान यांत दोन वर्षाचा पदव्‍युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषि शाखेच्‍या नऊ विषयांत, अन्‍नतन्त्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषि अभियान्त्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येतो.
 
संशोधन – विद्यापीठात राज्‍य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प कार्यरत असून आजपर्यंत सव्‍वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्‍त कृषि औजारे व यन्त्रे विकसित करून शॆतकऱ्यांसाठीशेतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्‍त तन्त्रज्ञान शिफारसी प्रस्तुत केल्‍या आहेत.
 
विस्‍तार शिक्षण - विद्यापीठाचे तन्त्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट (१), कृषि तन्त्रज्ञान माहिती केन्द्र (१), विभागीय कृषि विस्‍तार केन्द्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केन्द्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तन्त्रज्ञान शेतकऱ्यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्‍तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले