"मदनलाल धिंग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३८:
 
== शेवटचे वक्तव्य ==
फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चेस्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=xINeDwAAQBAJ&pg=PT724&dq=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiQ8uGooPHcAhULUI8KHf--C3AQ6AEILjAB#v=onepage&q=%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE&f=false|title=सुवर्णकलश / Suvarna Kalash|date=2018-06-02|publisher=Ramakrishna Math, Nagpur|isbn=9789388071819|language=mr}}</ref>
 
==नाटक==