"मंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
'''मंगळूर''', मँगलोरमॅंगलोर, किंवा मंगलोर हे [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).
 
हे शहर [[दक्षिण कन्नड जिल्हा|दक्षिण कन्नड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरुमॅंगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
 
या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मंगळूर" पासून हुडकले