"बोत्स्वाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४१:
१९६६ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश [[युनायटेड किंग्डम]]च्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगातील सर्वात गरीब असलेल्या बोत्स्वानाने झपाट्याने प्रगती केली आहे व तो सध्या सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या देशांपैकी एक आहे. बोत्स्वाना [[राष्ट्रकुल परिषद]], [[संयुक्त राष्ट्रे]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
 
ह्या भागातील इतर देशांप्रमाणे बोत्स्वानामध्ये [[एड्स]] रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. येथील २४ टक्के हे एड्सचे प्रमाण [[स्वाझीलँडस्वाझीलॅंड]] खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
== इतिहास ==