"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
 
बलवंत संगीत मंडळी (१८१८ ते १९३३) ही [[दीनानाथ मंगेशकर]] यांची नाट्यसंस्था तात्यासाहेब परांजपे यांच्यासारख्या गुणज्ञ धनवंताच्या प्रेरणेने व सक्रिय सहकार्याने [[मुंबई]]च्या [[बोरीवली]] उपनगरात१८ जानेवारी १९१८ रोजी स्थापन झाली.
 
बलवंत संगीत मंडळीचा पहिला मुक्काम तात्यासाहेब परांजपे यांच्या [[ग्रँटग्रॅंट रोड]]वरील पन्‍नालाल टेरेस या राहत्या जागेत होता. महिन्याभरात्च कंपनीची जुळवाजुळव झाल्यावर बोरीवलीत दाजीबा दांडेकर यांच्या बंगल्यात कंपनीने मुक्काम हलवला. मराठी रंगभूमीचे शिल्पकार [[बलवंत पांडुरंग किर्लोस्कर]] तथा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] आणि लोकमान्य बलवंत ऊर्फ [[बाळ गंगाधर टिळक]] यांना मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने या नाटक मंडळीचे नाव बलवंत संगीत मंडळी ठेवण्यात आले. हे नाव [[राम गणेश गडकरी]] यांनी सुचवले.
 
==बलवंत संगीत मंडळीचा पडदा==
 
==बलवंतची पुढची नाटके==
उग्रकंगल, एकच प्याला, काँटोकॉंटो में फूल, गैरसमज, चौदावे रत्‍न (त्राटिका), जन्मरहस्य, ताज-ए-वफा (उर्दू), [[धरम का चाँदचॉंद]], [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]], ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, हिंदी मानापमान, मूकनायक, मृच्छकटिक, रणदुंदुभी, राजसंन्यास, विद्याहरण, [[वीर विडंबन]], वेड्यांचा बाजार, [[संगीत सौभद्र|सौभद्र]], शारदा, संन्यस्त खड्ग, इत्यादी.
 
बलवंतला लाभलेल्या नाटककारांमध्ये आनंदप्रसाद कपूर, [[अण्णासाहेब किर्लोस्कर]], [[न.चिं. केळकर]], [[वा.बा. केळकर]], [[अच्युत बळवंत कोल्हटकर]], [[चिंतामणराव कोल्हटकर]], [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]], [[वासुदेवशास्त्री खरे]], [[वि.सी. गुर्जर]][[राम गणेश गडकरी]], [[वीर वामनराव जोशी]], शेषराव पीलखाने, मुन्शी इस्माईल फरोग, [[विश्राम बेडेकर]], रघुनाथराव दर्द, [[मो.आ. वैद्य]], [[विनायक दामोदर सावरकर|स्वातंत्र्यवीर सावरकर]] असे प्रथम श्रेणीचे नाटककार होते.
६३,६६५

संपादने