"पिसूरी हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५१:
==संरक्षण==
 
वास्तविक पिसूरी हरीण हा साधा, सरळ आणि भित्रा प्राणी असतो. जंगलातील लहानात लहान हिंस्त्र प्राणी याला मारून खाऊ शकतो. परंतू पिसूरी तसा सावध असतो. धोका दिसताच धूम ठोकतो आणि लवकरच सुरक्षित ठिकाणी जाऊन लपतो. याचे शत्रू कुत्रे, लांडगे जेव्हा याचा पाठलाग करतात तेव्हा तो लगेच [[झाड]]ावर चढतो. अशारीतीने तो स्वत:चेस्वतःचे संरक्षण करतो. झाडावर चढण्याचे वैशिष्ट्य याच्याशिवाय कोणत्याही हरीणामध्ये दिसत नाही. स्वभावाने [[लाजाळू]] असलेल्या हा प्राणी एकटेच राहणे पसंच करतो.
 
== हे सुद्धा पहा ==