"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
समुद्रमंथनासाठी लागलेली [[मंदार पर्वत]]ापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी [[वासुकी]] नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.महाभारतातील [[अर्जुन]]ाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते. [[पंडू]]ची पत्‍नी]] [[कुंती नागवंशीय होती.
 
डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील [[महार]] हे नागांचे वंशज आहेत. सातवाहन राजे नागकुलातले होते. ईशान्य भारतात बोलल्या जाणार्‍या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नाग जमातीचे लोक भारताचे नागरिक आहेत; त्यांची वस्ती प्रामुख्याने [[नागालँडनागालॅंड]] प्रांतात आहे.
 
हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. ते स्तोत्र खालीलप्रमाणे-
ओळ ४४:
 
==भारतातील एक जमात==
पुराणकाळात भारतात नाग नावाची एक जमात होती, अजूनही असावी. हल्लीच्या नागालँडनागालॅंड प्रांतात ते मोठ्या प्रमाणात होते, असे मानले जाते. डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील महार हे नागवंशीय आहेत.म्हणून बाबासाहेबांनी नागपूर ला धर्मांतर केले आहे
 
== गैरसमज==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले