"नरेंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३१:
}}
 
'''डॉ. नरेंद्र दामोदर जाधव''' ([[इ.स. १९५३]] - हयात) हे [[भारतीय]] [[अर्थशास्त्रज्ञ]], शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते [[भारतीय रिझर्व बँकबॅंक|रिझर्व बँकेचेबॅंकेचे]] मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर [[मराठी]], [[हिंदी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.
 
==जीवन==
ओळ ४०:
 
==कारकीर्द==
डॉ. जाधव यांची रिर्झव्ह बँकेतलीबॅंकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बँकेतबॅंकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचेबॅंकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
 
==लेखन==