"नंदू भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
 
==सांगीतिक कारकीर्द==
नंदू भेंडे यांनी व्हेलवेट फॉग, सेव्हेज एन्काउंटर आणि ऑटोमिक फॉरेस्ट या बँडमध्येबॅंडमध्ये गाणी गायली होती. त्याचप्रमाणे 'जीझस ख्राईस्ट सुपरस्टार' या नाटकांमधील त्यांची भूमिकाही जबरदस्त गाजली होती. १९८० मध्ये नंदू भेंडेंनी 'डिस्को डान्सर' या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आणि ते 'गोल्ड डिस्क'चे मानकरी ठरले. [[आर.डी. बर्मन]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]], [[बप्पी लहरी]] यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते. नंदू भेंडे यांनी सोनी टीव्हीवरची 'चमत्कार', दूरदर्शनवरील 'चंद्रकांता', झी टीव्हीवरची 'जिना इसी का नाम है', 'दायरे' यासारख्या काही मालिकांनाही संगीत दिले होते.
 
नंदू भेंडे यांच्या 'गेलो होतो रानात’ सारख्या मराठी गाण्यांना त्या वेळच्या दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळाली होती..