"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५३:

* '''खीर'''
*'''रबडी-''' जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे. आटवताना सारखे ढवळावे नाहीतर दूध लागते/उतू जाऊ शकते. ज्यांना साय आवडत नाही, अशांसाठी दूध थोडे गार झाले की, ब्लेंडर किंवा हँडमिक्सरहॅंडमिक्सर दुधात फिरवून साय मोडून काढावी.नंतर केशर, वेलची पूड, बदाम-पिस्ते काप, चारोळी इ. घालावे. रबडी फ्रिजमध्ये ठेवून थंड करावी. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%a6%e0%a5%81/|शीर्षक=पौष्टिक आणि स्वादिष्ट दुधाचे विविध पदार्थ {{!}}|last=Sarvanje|पहिले नाव=Vinayak|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>

* '''बासुंदी''' :- दूध व [[साखर|साखरेपासून]] बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे.
ओळ १७०:

ए2 दूध

गायीच्या ज्या दुधात बीटा-केसीन प्रथिनाचा ए2 हा घटक मिळतो, त्या दुधास ए2 प्रकारचे दूध स्हणतात. “ए2मिल्क” हे “ए2 मिल्क कंपनी” चे ब्रँडब्रॅंड उत्पादन मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.

सामान्य दुधापेक्षा ए2 दूध आरोग्याकरता अधिक लाभप्रद आहे याचा कोणताही ठोस पुरावा २००९ पूर्वी उपलब्ध नव्हता. कांही प्राथमिक चाचण्यातून अशी शक्यता आढळली, की ए2 दूध हे सामान्य दुधापेक्षा आरोग्याकरता लाभप्रद आहे, व सामान्य ए1 दुधातील ए1 प्रथिने हानिकारक असू शकतात व त्यामुळे दुधाचे पचन कठीण होऊ शकते.

ए1 व ए2 बीटा-केसीन हे दुधातील बीटा केसीनचे दोन जीनी प्रकार आहेत. या दोघांच्या संरचनेत एका अमायनो आम्लाचा फरक असतो. सारा युरोप (फ्रान्सशिवायचा), ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मधील गायींत ए1 बीटा केसीन आढळते. “ए2 मिल्क कंपनी” ने विकसित केलेल्या जनुकीय चांचणीद्वारे, कोणती गाय ए1 प्रकारचे दूध देते व कोणती गाय ए2 प्रकारचे दूध देते, हे शोधता येते. या चांचणीच्या आधारे सर्व गायींची चांचणी करुन ही “ए2 मिल्क कंपनी” ऊत्पादकास प्रमाणपत्र देते. हे दूध अधिक किंमतीला विकले जाते.

ओळ १८४:
सन १९८०च्या सुरुवातीला, पेप्टाईड्सचे पचन होत असताना त्यांचा आरोग्यावर भला – बुरा परिणाम होतो किंवा कसे यावर विचार सुरू झाला होता.

ए1 ए2 बीटाकेसीन कडे लक्ष १९९०च्या सुरुवातीला दिले गेले. न्यूझीलंडमधे केलेल्या प्राण्यांवरील प्रयोगांत आणि साथीच्या रोगांवरील संशोधनात, ए1 बीटाकेसीन आणि जुनाट आजार यांच्यात कांही संबंध असावा असे आढळले, याने माध्यमांत व वैज्ञानिकांत तसेच ऊद्योजकांत मोठी उत्सुकता निर्माण झाली. जर खरोखर बीसीएम7 मानवाकरता घातक असेल, तर हा सामाजिक आरोग्याकरता तसेच व्यावसायिकांकरता मोठा मुद्दा ठरू शकणार होता.

सन 2000 मधे स्थापन झालेल्या ए2 कॉर्पोरेशन या कंपनीने एक जनुकीय चाचणी विकसित केली. गाय कोणत्या प्रकारचे दूध देते (ए की ए2) हे या चाचणीद्वारे ठरविता येते. या चाचणीने प्रमाणित ए2 दूध हे त्यात हानिकारक पेप्टाईड्स चा अभाव असल्याने, अधिक किंमतीने विकले जाऊ शकते. कंपनीची वेबसाईट सांगते, की “ बीटाकेसीनए1 हा हानीकारक घटक प्रौढांमधे हृदयरोग तर बालकांत इन्शुलिन-मधुमेहाचा कारक ठरतो. सीइओच्या अनुसार, ए1बीटाकेसीन चा छिन्नमनस्कता, स्वमग्नता यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. ए2 कॉर्पोरेशनने फूड स्टँडर्ड्स्टॅंडर्ड्&zwnjस ऑस्ट्रंलिया न्यूझीलंडकडे अशीही मागणी केली, की साध्या दुधावर “आरोग्यास हानिकारक” अशी सूचना सक्तीची करावी.

व्यापक जनहित लक्षात घेता, युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी (ईएफएसए)ने उपलब्ध शास्त्रीय पुराव्यांचा अभ्यास करुन २००९मधे आपला अहवाल सादर केला. यासाठी ईएफएसए ने बीसीएम7 वर प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांचा आधार घेतला. ईएफएसएला जुनाट आजार आणि ए1 दुधाचे सेवन यांत कोणताही संबंध आढळला नाही. प्राण्यांच्या मेंदूआवरणात किंवा मेजूरज्जूमधे टोचले असता बीसीएम2 हे क्षीणपणे घातक ठरते. या चाचण्या प्राण्यांवर झाल्या होत्या व त्यातही बीसीएम2 तोंडातून दिले गेलेले नव्हते. मानवात दूध तोंडाने ग्रहण केले जाते.सबब या चाचण्या मानवावर होणारा परिणाम तपासण्यात अपुऱ्या ठरतात. सर्वांगीण पुरावा न गोळा करता, साथीच्या रोगांसंबंधी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे अर्धेकच्चे निष्कर्ष धोक्याचे ठरतील असा ईएफएसएने दिला. ए1 केसीनमुळे मधुमेह होतो हे चुकीचे आहे असे २००९च्या आणखी एका सर्वेक्षणात आढळले. पुन्हा 2014 च्या एका सर्वेक्षणात असे आढळले, की दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या बालकांत मधुमेहाचे रुग्ण होण्याची प्रवृत्ती जास्त असते. तथापि, दुधातील नेमका कोणता घटक याला जबाबदार आहे हे शोधणे जिकिरीचे व खर्चिक आहे.

व्यावसायिक उत्पादन व विक्रीः [edit]

"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले